• Login
Friday, June 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

उरणमध्ये जमीन व्यवहारावरून खळबळ

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 1, 2026
in उरण, रायगड
0 0
0
जमीन विक्रीच्या बहाण्याने लाखोंचा गंडा
0
SHARES
111
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रशासकीय यंत्रणेच्या चौकशीची मागणी

| उरण | प्रतिनिधी |

चाणजे येथील जमीन व्यवहारामुळे उरणसह राज्यभरात चर्चेला उधाण आले आहे. भोंदूबाबा अशोक खरातच्याया पत्नीच्या नावावर झालेल्या खरेदीमुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माध्यमांतील वृत्तांकनानंतर प्रशासनाने तातडीने ‌‘व्यवहार रद्द’ केल्याची घोषणा केली असली, तरी या प्रकरणातील मूळ मुद्दे अद्यापही अनुत्तरित असल्याची भावना स्थानिक नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. सुमारे 20 गुंठ्यांच्या या जमिनीचा व्यवहार कागदोपत्री 58 लाख रुपयांचा दाखवण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात व्यवहाराची रक्कम यापेक्षा खूप मोठी असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, संबंधित व्यक्तीला अटक झालेल्या दिवशीच व्यवहार पूर्ण झाल्याचे समोर आल्याने संशय अधिकच वाढला आहे.

सामान्य नागरिकांना जमीन व्यवहारासाठी अनेक दिवस शासकीय कार्यालयांचे फेरे मारावे लागतात, तर काही प्रकरणांमध्ये अल्पावधीत प्रक्रिया पूर्ण होते, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. उरण तालुक्यात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर जमीन व्यवहार झाले असून, दलाल, राजकीय संबंधित व्यक्ती आणि काही अधिकाऱ्यांच्या संगनमताचे आरोप स्थानिक पातळीवर होत आहेत.

दरम्यान, शासकीय अधिकाऱ्यांच्या मालमत्तेबाबतही चर्चा सुरू असून, त्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच, संबंधित व्यवहारातील सर्व घटकांची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय किंवा इतर यंत्रणांकडून चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. चौकशी झाल्यास मोठ्या प्रमाणातील गैरव्यवहार समोर येऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

चाणजे परिसरात बाहेरील घटकांकडून जमिनींची खरेदी-विक्री वाढल्याचीही चर्चा असून, यामुळे स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. काही ठिकाणी दलालीतून उभारलेल्या मालमत्ता, महागड्या गाड्या आणि इतर बाबींचीही चर्चा रंगत आहे. संबंधित व्यवहाराची कागदपत्रे आणि त्यामधील नावे समोर आल्यानंतर अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे. महसूल व नोंदणी प्रक्रियेत अनियमितता होत असल्याचे आरोप नागरिकांकडून होत असून, या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.

नागरिकांचा संताप वाढला
उरणमध्ये नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून, लाच दिल्याशिवाय काम होत नाही, अशी तक्रार पुढे येत आहे. सर्व कागदपत्रे पूर्ण असूनही मुद्दाम त्रुटी काढून पैसे उकळले जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे महसूल व नोंदणी कार्यालयातील कामकाज अधिक पारदर्शक करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appLand sale scammaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

चौलमळा येथे आई कृष्णादेवीचा उत्सव सोहळा

Next Post

उरणमध्ये उंदरांचे साम्राज्य

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पनवेल महानगरपालिकेकडून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई
पनवेल

पनवेल महानगरपालिकेकडून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई

June 12, 2026
पेट्रोल बॉम्बस्फोटातील आरोपीला अटक
sliderhome

आरटीओ अधिकाऱ्याला मारहाण; आरोपीला पोलीस कोठडी

June 12, 2026
Diesel Theft: ट्रेलरमधून डिझेल चोरी; दोघे जेरबंद
sliderhome

Diesel Theft: ट्रेलरमधून डिझेल चोरी; दोघे जेरबंद

June 12, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

June 12, 2026
धक्कादायक! मुंबई उपनगरीय लोकलमध्ये प्रवाशांवर चाकू हल्ला
sliderhome

धक्कादायक! मुंबई उपनगरीय लोकलमध्ये प्रवाशांवर चाकू हल्ला

June 12, 2026
Naveder Beli Bridge: नवेदर बेली पूल मोजतोय अखेरची घटका
sliderhome

Naveder Beli Bridge: नवेदर बेली पूल मोजतोय अखेरची घटका

June 11, 2026
Next Post
उरणमध्ये उंदरांचे साम्राज्य

उरणमध्ये उंदरांचे साम्राज्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?