• Login
Wednesday, February 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

महाडला गोगावले समर्थनाचे शक्तिप्रदर्शन

Krushival by Krushival
June 30, 2022
in महाड, राजकीय, रायगड
0 0
0
महाडला गोगावले समर्थनाचे शक्तिप्रदर्शन
0
SHARES
234
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। महाड । प्रतिनिधी ।
बंडखोरीत सामील असलेले आ.भरत गोगावले यांना समर्थन देण्यासाठी गुरुवारी( 30 जून) महाड मध्ये शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी गोगावले यांनी ऑनलाईन आणि विकास गोगावले शक्तिप्रदर्शनाला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेते अनंत गीते यांच्यावर जहरी टीका केली. आमच्यामुळेच गीते यांची ओळख असल्याचे भरत गोगावले यांनी स्पष्ट केले तर बाटलीत बंद करणारा अद्याप तयार व्हायचा आहे असा टोला विकास गोगावले यांनी दिला.

महाड मधील शिवाजी महाराज चौक येथे सकाळी 11 वाजल्यापासून शिवसैनिक जमण्यास सुरवात झाली होती. तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पंचायत समिती गटातून हजारो समर्थकांना एकत्रित करण्यात आले होते. छ.शिवाजी महाराज चौक येथे जमलेल्या गोगावले समर्थकांना आपली भूमिका डिजिटल माध्यमातून समजावून सांगितली. यावेळी युवा सेनेचे दक्षिण रायगड प्रमुख विकास गोगावले, तालुकाप्रमुख सुरेश महाडिक, विजय सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत, संजय कचरे, मनोज काळीजकर, इक्बाल चांदले, डॉ.चेतन सुर्वे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आपली भूमिका समजावून सांगताना भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्ह्यात केलेल्या हस्तक्षेपामुळे आपल्याला हा निर्णय घेणे भाग पडले असे सांगितले. तर उद्धव ठाकरे यांना फसवण्याचे काम संजय राऊत यांनी केले असून संजय राऊत कधी रायगडावर आले आहेत का असा प्रश्‍न देखील भरत गोगावले यांनी केला. महाड मधील महापुरानंतर एकनाथ शिंदे यांनी केलेली मदत महाडकर विसरू शकणार नाहीत असे सांगितले.

विकास गोगावले यांनी देखील अनंत गीते यांच्यावर टीकेची झोड उठवून अनंत गीते यांच्या प्रचारासाठी आम्ही आमच्या घरातील दागिने गहाण ठेवले आहेत. आम्ही गीते यांना नेते मानतो मात्र आमच्या वाटेला गेलात तर सोडणार नाही असा सज्जड दम देखील दिला. गोगावले यांच्या समर्थनार्थ जमलेल्या शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीकेची झोड उठवली. महाविकास आघाडी असताना देखील रायगड जिल्ह्यात निधी वाटपात आणि इतर कामात केला जाणारा हस्तक्षेप यामुळे शिवसेनेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती, यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास व्यक्त करून आघाडी तोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. तर जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ झालेल्या सभेतून अनंत गीते यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली. याला देखील उपस्थित पदाधिकार्‍यांनी उत्तर देत अनंत गीते यांना टीकेचे लक्ष केले.

Related

Tags: krushival mobile appmahadmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspolitical newsraigad
Previous Post

ब्रेकिंग! महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंची घोषणा

Next Post

ठाकरे सरकारने घेतलेले अखेरचे निर्णय अवैध

Krushival

Krushival

Related Posts

शिलार धरणासाठी शेतकऱ्यांची संमती घेणार
sliderhome

शिलार धरणासाठी शेतकऱ्यांची संमती घेणार

February 25, 2026
ड्रेनेज टँकमधून गायीची सुखरूप
खोपोली

ड्रेनेज टँकमधून गायीची सुखरूप

February 25, 2026
सावित्रीबाई फुले सभागृहासाठी मागणी
पनवेल

सावित्रीबाई फुले सभागृहासाठी मागणी

February 25, 2026
लिपिक संवर्गाचे कामबंद आंदोलन
पनवेल

लिपिक संवर्गाचे कामबंद आंदोलन

February 25, 2026
रुग्णालयाच्या नावाने ऑनलाईन फसवणूक
क्राईम

रुग्णालयाच्या नावाने ऑनलाईन फसवणूक

February 25, 2026
रोह्यात दिवसाढवल्या 6 घरफोड्या
क्राईम

रोह्यात दिवसाढवल्या 6 घरफोड्या

February 25, 2026
Next Post
विधानसभेत OBC आरक्षणाबाबत फडणवीस आक्रमक

ठाकरे सरकारने घेतलेले अखेरचे निर्णय अवैध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?