• Login
Thursday, May 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

शौर्यभूमीत जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन

Krushival by Krushival
September 23, 2022
in उरण, रायगड
0 0
0
शौर्यभूमीत जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन
0
SHARES
55
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

चिरनेर गावात शौर्याचा इतिहास होणार जागा
। चिरनेर । वार्ताहर ।
ऐतिहासिक चिरनेर गावातील जंगल सत्याग्रहाचा 92 वा. हुतात्मा स्मृतिदिन रविवार (25 ) रोजी सकाळी ठीक 11:30 वाजता साजरा करण्यात येणार आहे. चिरनेर ग्रामपंचायत उरण पंचायत समिती व रायगड जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने हा जंगल सत्याग्रहाचा हुतात्मा स्मृतिदिन गावातील स्मृतिस्तंभाजवळ साजरा करण्यात येणार आहे.

सत्याग्रहातील स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाचे बलिदान देणार्‍या हुतात्म्यांना त्यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यासाठी माजी पर्यावरण मंत्री तथा शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खा. श्रीरंग बारणे, माजी खा.अनंत गीते, खा.राजन विचारे, आ. बाळाराम पाटील, माजी आ. मनोहर भोईर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, पी. पी. खारपाटील, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, राजीपचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, शेकापचे रायगड सरचिटणीस आस्वाद पाटील, बबन पाटील, प्रशांत पाटील, आर.सी. घरत, संदेश ठाकूर, बाजीराव परदेशी, कुंदा ठाकूर, विजय भोईर, रीना घरत, नरेश घरत, सागर कडू, शुभांगी पाटील, समिधा म्हात्रे, वैशाली पाटील, हिराजी घरत, दीपक ठाकूर, दिशा पाटील, तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील, संजय भोये, अरुण जाधव, राजेंद्र खारपाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

उपस्थितांचे स्वागत सरपंच संतोष चिर्लेकर, प्रियांका गोंधळी, किरण कुंभार, नमस्ते मोकल. किशोर भगत, रमेश फोफेरकर, संतोष कातकरी, धनेश ठाकूर, धर्मेंद्र म्हात्रे, शितल घबाडी, संध्या ठाकूर, सविता केणी, नीता पवार, विनंती फुंडेकर, संध्या नारंगीकर, प्रतीक्षा मोकल, महेश पवार आदी करणार आहेत. याप्रसंगी हुतात्म्यांच्या व स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांचा सन्मान करण्यात येईल. प्रारंभी बारा वाजता पोलिसांकडून बंदुकीच्या तीन फैरी झाडून शासकीय इतमात अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर उपस्थित मान्यवर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहतील.

Related

Tags: chirnerkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

जंगली पीर नदीकाठी कठड्यांचे संरक्षण

Next Post

शिंदे गटाला धक्का! हायकोर्टाने सदा सरवणकरांची याचिका फेटाळली

Krushival

Krushival

Related Posts

मुरुडमध्ये फार्मर कप स्पर्धा गट बांधणीसाठी सभा
मुरुड

मुरुडमध्ये फार्मर कप स्पर्धा गट बांधणीसाठी सभा

May 7, 2026
किल्ले रायगड महामार्ग नातेखिंड येथे रखडला
महाड

किल्ले रायगड महामार्ग नातेखिंड येथे रखडला

May 7, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

कळंबोलीत चोरांचा सुळसुळाट

May 7, 2026
घरफोडीत लाखोंचे दागिने लुटले
क्राईम

पनवेलमधील घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास

May 7, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

श्रीवर्धनमध्ये एसटी बसची पादचाऱ्यांना धडक; तिघे गंभीर जखमी

May 7, 2026
रसायनीत वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा
sliderhome

रसायनीत वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा

May 7, 2026
Next Post
शिंदे गटाला धक्का! हायकोर्टाने सदा सरवणकरांची याचिका फेटाळली

शिंदे गटाला धक्का! हायकोर्टाने सदा सरवणकरांची याचिका फेटाळली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?