• Login
Sunday, June 15, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उरण वायुविद्युत केंद्र दुर्घटना जखमी कर्मचारी दगावला

Santosh Raul by Santosh Raul
October 10, 2022
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
उरण वायुविद्युत केंद्र दुर्घटना जखमी कर्मचारी दगावला
0
SHARES
23
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

संतप्त ग्रामस्थांची गेटवर धडक

| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित ( वायु विद्युत केंद्र) उरण या प्रकल्पात रविवारी (दि.9) घडलेल्या स्फोटाच्या दुर्घटनेत प्रकल्पातील बाँयलर प्रमुख प्रभारी विवेक धुमाळे यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर प्रकल्पातील दुर्घटनेत गंभीररित्या जखमी झालेले कंत्राटी कामगार विष्णू यशवंत पाटील यांचा उपचारादरम्यान सोमवारी (दि. 10) सकाळी मृत्यू झाला आहे. सदरची दुर्घटना रविवारी सुट्टीच्या दिवशी घडली, नाहीतर मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली असती असे कामगारांकडून सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व मयत कामगारांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरी आणि 50 लाख रुपये भरपाई मिळावी यासाठी संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी (दि. 10) गेटवर धडक दिली आहे.

वायु विद्युत केंद्रात झालेल्या स्फोटात बॉयलर प्रमुख प्रभारी- विवेक धुमाळे, बॉयलर तंत्रज्ञ- के.के. पाटील आणि कंत्राटी मदतनीस- विष्णू यशवंत पाटील हे तिघेही दुर्दैवाने या आकस्मिक अपघातात उच्च दाबाच्या वाफेमुळे या अपघातात गंभीररीत्या भाजले गेले. जखमींना तातडीने राष्ट्रीय बर्न सेंटर, ऐरोली येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. जखमींपैकी विवेक धुमाळे यांचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला. उर्वरित दोघांवर सद्यास्थितीत वरिष्ठ डॉक्टरांमार्फत आय.सी.यु मध्ये तातडीने उपचार सुरू असताना कंत्राटी कामगार विष्णू यशवंत पाटील यांचा सोमवारी ( दि10) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच कुंदन कमळावर पाटील या जखमी कामगारांवर उपचार सुरू असून त्यांचीही प्रकृती चिंताजनक आहे. तर डेस्क ऑपरेटर प्रदीप सिंग, यांना किरकोळ दुखापत झाली असल्याने त्यांना मात्र बेलापूरच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेचे गांभीर्य ओळखून कामगार नेते भूषण पाटील,रायगड जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, लक्ष्मण पाटील, संध्या ठाकूर, दर्शन घरत, सरपंच मानसी पाटील, शेखर पाटील, सुनील पाटील, महादेव घरत यांच्या सह भेंडखळ, बोकडवीरा,फुंडे, डोंगरी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी विष्णू यशवंत पाटील या सह इतर मयत कामगारांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरी आणि 50 लाख रुपये भरपाई द्यावी.अशी मागणी प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ केली आहे. तसेच विष्णू यशवंत पाटील यांचा मृतदेह रुग्णवाहिकेव्दारे प्रकल्पाच्या गेट समोर आणण्याचा निर्णय घेतला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महानिर्मितीचे संचालक संजय मारुडकर व कार्य संचालक गिरीश कुमारवार यांनी इस्पितळात भेट दिली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली उरण वीज केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे पुढील कार्यवाही करत आहेत.

सदर प्रकल्पात चार गॅस टर्बाईज असून 805 मेगावाट वीज निर्मिती केली जाते. सदर प्रकल्पातील प्लांट हा स्वयंचलित आहे. सध्या या प्रकल्पात बॉयलर आपरेटर नाही. सेफ्टी अधिकारी तीन वर्षे नाही आणि जो सेफ्टी अधिकारी आहे. तो अनुभवी नाही तो शिकावू आहे.रविवारच्या दुर्घटनेमुळे 45 मेंगावाट विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. सदर दुर्घटनेत फक्त 25 लाखाच नुकसान झाले आहे.उत्तम दर्जाचे शिक्षण घेतलेला सेफ्टी अधिकारी हा एक वर्षानंतर प्रकल्पात येणार आहे.दुर्घटनेत मयत कामगारांच्या वारसांना नोकरी देण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. अशी माहिती प्रकल्पाचे सुप्रिटेंडर इंजिनिअर एस.एल.वाघ यांनी पत्रकारांना दिली आहे

Related

Tags: deathkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigaduranuran news
Previous Post

होमगार्डमुळे रेल्वे स्थानकात राहिलेल्या लहान मुलाची पालकांशी भेट

Next Post

स्वराज्य अभियानाला रायगडात प्रारंभ

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय

June 15, 2025
पनवेल मच्छी मार्केटमध्ये चिखल
पनवेल

पनवेल मच्छी मार्केटमध्ये चिखल

June 15, 2025
काशीद बीचवर पर्यटकांची गर्दी
पर्यटन

काशीद बीचवर पर्यटकांची गर्दी

June 15, 2025
खचलेल्या रस्त्यात टेम्पो अडकला
रायगड

खचलेल्या रस्त्यात टेम्पो अडकला

June 15, 2025
वीरेंद्र जाधव राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस
कर्जत

वीरेंद्र जाधव राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस

June 15, 2025
टेनिस क्रिकेटसाठी जिल्ह्यातील दोघांची निवड
कर्जत

टेनिस क्रिकेटसाठी जिल्ह्यातील दोघांची निवड

June 15, 2025
Next Post
स्वराज्य अभियानाला रायगडात प्रारंभ

स्वराज्य अभियानाला रायगडात प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+27
°
C
+29°
+27°
Alibag
Sunday, 15
Monday
+28° +25°
Tuesday
+29° +27°
Wednesday
+29° +28°
Thursday
+29° +28°
Friday
+28° +28°
Saturday
+29° +28°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?