• Login
Saturday, March 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

देगाव ग्रामपंचायतीवर पुन्हा लाल बावटा

Krushival by Krushival
October 17, 2022
in sliderhome, माणगाव, राजकीय, रायगड
0 0
0
देगाव ग्रामपंचायतीवर पुन्हा लाल बावटा
0
SHARES
97
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सुषमा वाघमारे थेट सरपंच
शेकापचे नऊ पैकी सात सदस्य विजयी

| माणगाव | प्रतिनिधी |
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण अशा ओळखल्या जाणार्‍या ग्रामपंचायतींपैकी देगाव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा एकदा आपला गड कायम राखीत शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकला आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होऊन थेट जनतेतून सरपंचपदी शेकापच्या सुषमा नितीन वाघमारे या 852 इतकी मते घेऊन विजयी झाल्या, तर 9 पैकी 7 सदस्य शेकापचे निवडून आले.

विजयी सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे शेकापचे आमदार जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, माजी आ. धैर्यशील पाटील, माजी राजिप अध्यक्षा सुप्रिया पाटील, माजी राजिप उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील, ज्येष्ठ नेते अस्लम राऊत, माणगाव तालुका चिटणीस रमेश मोरे, मोर्बा माजी सरपंच विलास गोठल, माजी उपसरपंच हसनमिया बंदरकर, निजाम फोपळूणकर, युवानेते नितीन वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी, ग्रामस्थांनी अभिनंदन करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

देगाव ग्रामपंचायतीची निवडणूक एक प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून तालुक्यात ओळखली जाते. या ग्रामपंचायतीवर गेली अनेक वर्षे शेकापचे वर्चस्व राहिले आहे. या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवार, दि. 16 ऑक्टोबर रोजी मतदान झाले. त्यानंतर सोमवार, दि.17 ऑक्टोबर रोजी सकाळी मतमोजणी प्रशासकीय भवन माणगाव येथील सभागृहात माणगाव तालुक्याचे नायब तहसीलदार बी.वाय. भाबड यांच्या अधिपत्याखाली झाली.

देगाव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदी थेट जनतेतून शेकापच्या सुषमा नितीन वाघमारे यांनी 852 इतके मते घेऊन त्या विजयी झाल्या. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकांक्षा विनोद म्हसकर यांना 508 मते मिळाली. सदस्यपदी शेकापच्या सोनाली मर्चंडे, दिनेश गुगळे, संदीप पवार हे निवडणुकीत झालेल्या मतदानानंतर निवडून आले. तर संस्कृती शेलार, श्‍वेता गुगळे, योगिता शिगवण, लक्ष्मी कोळी या बिनविरोध निवडून आल्या. असे एकूण सरपंचपदासह सात सदस्य शेकापचे निवडून आल्याचे तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी सांगितले.

यावेळी प्रसार माध्यमांजवळ बोलताना रमेश मोरे म्हणाले की, सरपंच व सदस्यांचा झालेला विजय हा विकासकामांमुळे झाला आहे. आ. जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील, आस्वाद पाटील, अस्लम राऊत, माजी राजिप सदस्या आरती मोरे यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत दोन ते अडीच कोटी रुपयांची विकासकामे झाली आहेत. याची पोचपावती शेकापला मिळाली आहे.


पन्हळघर बु.शिंदे गट, तर पन्हळघर खुर्द ठाकरे गटाकडे
पन्हळघर बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गट बाळासाहेबांची शिवसेनेने बाजी मारीत थेट जनतेतून सरपंचपदी संतोष सीताराम वातेरे हे 242 इतके मते घेऊन विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी रमेश तुकाराम भोनकर यांना 153 इतकी मते पडली. या पन्हळघर बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाचे करुणा नितेश जाधव, सुजन सुभाष शिगवण, विजया रवी वातेरे, प्रमोद सीताराम नवाले, गेनी गंपू हिलम हे पाच उमेदवार बिनविरोध निवडून येऊन मतदानानंतर शिंदे गटाचे भारती सुरेश मळेकर, महेश टिकम धाडवे हे निवडून आले.

तर पन्हळघर खुर्द ग्रामपंचायत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने जिंकली असून, सरपंचपदी थेट जनतेतून उद्धव ठाकरे गटाचे हारदास दौलत शेडगे हे दणदणीत मतांनी विजयी झाले आहेत. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून कीर्ती तुकाराम शिंदे, अस्मिता अशोक करकरे, रमेश येटू जाधव, प्रभाग क्रमांक 2 मधून रामा बाबू झोरे, आरती रामचंद्र झोरे, प्रभाग क्रमांक 3 मधून नंदा बयाजी करकरे, दिलीप बाळू करकरे हे उमेदवार ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून सरपंच हारदास शेडगे व निवडून आलेले सदस्य यांचे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे,माणगाव तालुकाप्रमुख गजानन अधिकारी,लोणेरेचे माजी सरपंच प्रभाकर ढेपे,माणगावचे नगरसेवक अजित तारळेकर व सहकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले.

Related

Tags: degav electionkrushival mobile appMANGAON NEWSmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadskp mangaon
Previous Post

समाजातील हिरकणींचा सन्मान व्हावा – ब्रह्मकुमारी सरलादेवी

Next Post

युवकांना पोलीस प्रशिक्षण दिल्याचे समाधान

Krushival

Krushival

Related Posts

क्राईम

झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

March 28, 2026
नागावमध्ये महिला क्रिकेट स्पर्धा जल्लोषात
sliderhome

नागावमध्ये महिला क्रिकेट स्पर्धा जल्लोषात

March 28, 2026
पेशवाई रस्ता झाला सुसाट
कर्जत

पेशवाई रस्ता झाला सुसाट

March 28, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

गोमांसची तस्करी करणाऱ्या आरोपींवर कारवाई

March 28, 2026
‘पुन्हा याल तर याद राखा…’, ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम
sliderhome

‘पुन्हा याल तर याद राखा…’, ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम

March 28, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

आ. महेश बालदी ‌‘जुमलेबाज‌’; राष्ट्रवादीचे अस्लम लियाकत यांचा आरोप

March 28, 2026
Next Post
युवकांना पोलीस प्रशिक्षण दिल्याचे समाधान

युवकांना पोलीस प्रशिक्षण दिल्याचे समाधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?