• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कोकणात रिफायनरी होणारच; उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा

Madhavi Sawant by Madhavi Sawant
November 22, 2022
in sliderhome, कोंकण, रत्नागिरी
0 0
0
कोकणात रिफायनरी होणारच; उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा
0
SHARES
129
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । प्रतिनिधी ।
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे रिफायनरी होणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. रिफायनरीबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी मंत्रालयात स्थानिक लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक बोलाविण्यात आली होती. त्या बैठकीला आ. राजन साळवी उपस्थित होते. तर, खासदार विनायक राऊत यांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरविली. त्यामुळे ठाकरे गटात रिफायनरीच्या मुद्द्यावरून मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, या रिफायनरीवरुन सुरुवातीस भाजप आणि शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळाला होता. परंतु, सत्तांतराच्या नाट्यानंतर सत्ताधारी आणि शिवसेना उद्धव गट यांच्यातील संघर्ष टिपेला पोहोचला असताना आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रिफायनीबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली. या रिफायनरीला स्थानिक आमदार राजन साळवींचं समर्थन असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

सामंत म्हणाले, राजन साळवी आणि आमच्या सर्व अधिकार्‍यांची बैठक ठेवण्यात आली होती. याचा पुढचा टप्पा जे शेतकरी विरोध करीत आहेत आणि जे समर्थन करत आहेत, या सर्वांच्या शंका दूर करायच्या आहेत. पण, आधी याची माहिती लोकप्रतिनिधींना असायला हवी यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित असलेले स्थानिक आमदार राजन साळवी यांनी या रिफायनरीबाबत सकारात्मक पत्र दिलं होतं, त्यावर सांगोपांग चर्चा झाल्याचेही सामंत यांनी सांगितले. या प्रकल्पालासाठी स्थानिक धरणांऐवजी कोयना धरणातील पाणी वापरणार असल्याचं उद्योगमंत्र्यांनी सांगितलं. तसेच यातून विविध टप्प्यांवर 5 लाख रोजगारनिर्मिती होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

आ. साळवींची मागणी मान्य
तत्कालीन मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला या प्रकल्पाबाबत एक पत्र दिलं होतं. त्यानुसार, 13 हजार एकर जागेचं संपादन बारसूमध्ये होऊ शकतं. पण यामध्ये सोलगाव, देवाचं गोठले, शिवणे या गावांनी याला विरोध केला होता. साळवी यांची मागणी होती की, ही तीनही गावं या प्रकल्पात येणार नाही, ही मागणी मान्य करण्यात आली आहे.

लाखो तरुणांना रोजगार
या प्रकल्पासाठी एकूण 6,200 एकर जागेची आवश्यकता आहे. त्यापैकी 2900 एकर जागेसाठी तिथल्या जमीन मालकांनी संपत्तीपत्रं दिलेली आहेत. या प्रकल्पाचा आवाका दोन लाख कोटींचा आहे. यामध्ये बांधकाम फेजमध्ये सुमारे एक लाख लोकांना रोजगार, ऑपरेशन फेजमध्ये तीन लाख लोकांना त्यानंतर थेट रोजगार 75 हजार लोकांना मिळणार आहे, असंही सामंत यांनी सांगितलं.

कोयनाचे पाणी
कोयना धरणातून पाणी रिफायनरीसाठी वापरण्यात येणार. ज्या शहरातून गावातून ही पाईपलाईन जाईल, त्यांनादेखील पाण्याचा टॅब दिला जाणार आहे. पण, पाणीपट्टी मात्र संबंधित गावांनी भरायची आहे.

या रिफायनरीबाबत लोकांमध्ये काहीजणांकडून संभ्रम पसरवला जात आहे. मात्र, हा प्रकल्प सांमजस्याने पुढे नेला जाईल.

उदय सामंत, उद्योगमंत्री

Related

Tags: konkankonkan newskrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadratnagiri newsuday samantरिफायनरी
Previous Post

राष्ट्रवादीच्या पेण तालुकाध्यक्षा चैत्राली पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी

Next Post

लक्षात ठेवा हा चेहरा

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

sliderhome

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आग

February 16, 2026
लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांची निदर्शने
sliderhome

लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांची निदर्शने

February 16, 2026
मुरूडमध्ये अवैध खैराची वाहतूक
sliderhome

मुरूडमध्ये अवैध खैराची वाहतूक

February 16, 2026
महाड येथील शिरगाव चेकपोस्टजवळ गोमांस जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
sliderhome

महाड येथील शिरगाव चेकपोस्टजवळ गोमांस जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 16, 2026
sliderhome

watch Video : अलिबाग-रोहा मार्ग फुल्ल; विद्यार्थ्यांची केंद्रावर पोहचण्याची ‘परीक्षा

February 16, 2026
sliderhome

पळसदरी धरणात तरुणीचा मृतदेह आढळला

February 15, 2026
Next Post
गुन्हेगारांचे आश्रयस्थान

लक्षात ठेवा हा चेहरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?