• Login
Saturday, February 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

आशिया चषक: भारत-पाक आमने सामने

Santosh Raul by Santosh Raul
January 5, 2023
in क्रीडा, देश, नवी दिल्ली
0 0
0
आशिया चषक: भारत-पाक आमने सामने
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा सप्टेंबरमध्ये- शाह

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

सप्टेंबरमध्ये होणार्‍या आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. तसे ट्विट आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी प्रसिद्ध केले आहे.

शहा यांच्या ट्विटनुसार 2023 आणि 2024 मध्ये होणार्‍या स्पर्धांची यादी जाहीर केली आहे. या यादीत चाहत्यांची पहिली नजर पाकिस्तानात होणार्‍या आशिया कप 2023 वर पडली आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघ ज्यामध्ये एकाच गटात असणार आहे, तर दुसरा गट गतविजेता श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश आहे. मात्र आशिया चषक पाकिस्तानात होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पाकिस्तान अधिकृतपणे या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे, परंतु बीसीसीआयचे सचिव असलेल्या जय शहा यांनी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही हे आधीच स्पष्ट केले आहे.

आगामी वर्षभरात क्रिकेटला नवीन उंचीवर नेण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. क्रिकेटसाठी हा उत्तम काळ असेल. आशिया चषक 2023 मध्ये लीग टप्पा सुपर-4 आणि फायनल असे एकूण 13 सामने खेळले जाणार आहे.

जय शाह
बीसीसीआय सचिव

या स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. भारतीय संघ आशिया कपसाठी पाकिस्तानला जाणार नाही. शाह यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकिस्तान बहुराष्ट्रीय स्पर्धेत प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणार असून स्पर्धेपूर्वीचे हे विधान यजमानांसाठी मोठा धक्का आहे. जय शहा यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानकडून अशीही विधाने आली होती की, जर भारत या स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये आला नाही तर त्यांचा संघ 2023 च्या विश्‍वचषकासाठी भारतात जाणार नाही. 2008 पासून भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला गेलेला नाही. 2008 च्या आशिया चषकासाठी भारतीय संघ शेवटच्या वेळी पाकिस्तानला गेला होता. दोन्ही देशांमधील खराब राजकीय संबंधांमुळे अनेक दिवसांपासून द्विपक्षीय मालिका खेळल्या जात नाहीत.

Related

Tags: asia cupcricketcricket newsindiaindian cricket teamkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew delhionline marathi newssportssports news
Previous Post

बौद्ध समाज युवा संघातर्फे शैक्षणिक उपक्रम

Next Post

प्राथमिक आरोग्य केंद्रात सावित्री फुले जयंती

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

जपानचा एका गुणाने नाट्यमय विजय
क्रीडा

जपानचा एका गुणाने नाट्यमय विजय

February 13, 2026
पनवेलच्या कन्येने मिळवले सुवर्णपदक
क्रीडा

पनवेलच्या कन्येने मिळवले सुवर्णपदक

February 13, 2026
सूर्यवंशी पुन्हा झंझावातासाठी सज्ज
क्रीडा

सूर्यवंशी पुन्हा झंझावातासाठी सज्ज

February 13, 2026
प्रौढ गटाच्या सामन्यांचे आयोजन
अलिबाग

प्रौढ गटाच्या सामन्यांचे आयोजन

February 13, 2026
भारताचा नामिबियावर दिमाखदार विजय
नवी दिल्ली

भारताचा नामिबियावर दिमाखदार विजय

February 13, 2026
क्रीडा

केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचा उत्साह

February 13, 2026
Next Post
प्राथमिक आरोग्य केंद्रात सावित्री फुले जयंती

प्राथमिक आरोग्य केंद्रात सावित्री फुले जयंती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?