• Login
Monday, June 16, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home पर्यटन

श्रीवर्धनमध्ये बत्तीगुल; पर्यटकांसह नागरिकांचे हाल

Krushival by Krushival
May 6, 2023
in पर्यटन, रायगड, श्रीवर्धन
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| श्रीवर्धन | वार्ताहर |

काल बुद्ध पौर्णिमा असल्यामुळे सार्वजनिक सुट्टी होती. त्यामुळे श्रीवर्धन मध्ये पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात आले होते. मात्र संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत होण्यास रात्रीचे सव्वा दोन वाजले. वीज पुरवठा भरपूर वेळ खंडित झाल्यामुळे इन्व्हर्टर बॅकअप देखील अनेक ठिकाणचा संपला होता. त्यामुळे हॉटेल व्यवसायिक, पर्यटक व नागरिक सर्वांचेच हाल झाले.

श्रीवर्धन येथील वीज उपकेंद्रामध्ये पाभरे विद्युत केेंद्र येथून वीज पुरवठा केला जातो. पाभरे ते श्रीवर्धन वीज उपकेंद्र या येणार्‍या विद्युत वाहिनीमध्ये म्हसळा तालुक्यातील खारगाव गावाच्या परिसरामध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याचे महावितरणच्या अभियंत्यांकडून सांगण्यात आले. ज्या ठिकाणी हा बिघाड झाला होता. त्या ठिकाणी भरतीचे पाणी येत असल्याने, काल पौर्णिमा असल्याने उधाण भरपूर होते. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. मात्र एवढा वेळ वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पर्यटकांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली.

श्रीवर्धन मधील चार ते पाच मोठी हॉटेल्स वगळता अन्य ठिकाणी जनरेटरची सुविधा उपलब्ध नाही. त्या ठिकाणी इन्व्हर्टर बॅकअपच आहे. श्रीवर्धन मधील पर्यटन व्यवसाय वाढलेला असताना महावितरणने आता इनकमिंग वीज वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यानंतर श्रीवर्धन येथील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. यापूर्वी त्या प्रकारची व्यवस्था करण्याचा प्रयत्न झाला होता. गोंडघर येथील वीज उपकेंद्रातून दांडगुरी मार्गे येणार्‍या विद्युत वाहिनीतून श्रीवर्धन वीज उपकेंद्रांमध्ये वीजपुरवठा घेता येत होता. मात्र सदर विद्युत वाहिन्यांची गेल्या अनेक दिवसांपासून दुरुस्ती झालेली नसल्यामुळे पर्यायी व्यवस्थाच बंद पडल्याचे चित्र आहे. तरी महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी श्रीवर्धन येथील वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर, श्रीवर्धन साठी पर्यायी वीजपुरवठा सुरू करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या. अशी मागणी श्रीवर्धन येथील पर्यटक व्यावसायिकांकडून व नागरिकांकडून केली जात आहे..


Related

Tags: alibagindiakrushival mobile applightlight newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmumbainewsonline marathi newsraigadraigad newsshreevardhanshrivardhanshrivardhan newssocial mediasocial media newssocial news
Previous Post

मुंबईत प्रायोगिक तत्वावरील कबड्डी स्पर्धा

Next Post

पनवेल तालुक्यातून आईसह मुलगा बेपत्ता

Krushival

Krushival

Related Posts

मुरूड मच्छीमार्केट रस्ता पाण्यात
मुरुड

मुरूड मच्छीमार्केट रस्ता पाण्यात

June 15, 2025
मालकाने दि प्लेट हॉटेल ग्राहकांसाठी केले बंद
कर्जत

मालकाने दि प्लेट हॉटेल ग्राहकांसाठी केले बंद

June 15, 2025
उद्यापासून विद्यार्थ्यांचा किलबिलाट घुमणार
अलिबाग

उद्यापासून विद्यार्थ्यांचा किलबिलाट घुमणार

June 15, 2025
पाली भुतीवली धरणात मुंबईतील तरुण बुडाला
sliderhome

माथेरानमधील शार्लोट तलावात तिघे जण बुडाले

June 15, 2025
मान्सूनचा वेग मंदावणार!
अलिबाग

राज्यात पावसाचा जोर वाढणार

June 15, 2025
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय

June 15, 2025
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

पनवेल तालुक्यातून आईसह मुलगा बेपत्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+27
°
C
+28°
+27°
Alibag
Sunday, 15
Monday
+27° +26°
Tuesday
+29° +27°
Wednesday
+29° +28°
Thursday
+29° +28°
Friday
+28° +27°
Saturday
+29° +28°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?