• Login
Thursday, June 19, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

भरधाव डंपरची एसटीला धडक; चौघांचा बळी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 8, 2025
in sliderhome, अपघात, तळा, रायगड
0 0
0
भरधाव डंपरची एसटीला धडक; चौघांचा बळी
0
SHARES
339
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| तळा | प्रतिनिधी |

तळा-मांदाड रस्त्यावर एसटी बसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. भरधाव डंपरने एसटी बसला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर, 20 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघातातील जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तळा तालुक्यातील तारणे येथील एका धोकादायक वळणावर हा भीषण अपघात झाला आहे. रहाटाड येथून तळा येथे येणारी एसटी बस आणि आगरदंडा दिशेने जाणाऱ्या डंपरमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात तृप्ती खुटीकर, लक्ष्मण ढेबे, अनन्या गवाणे व विठ्ठल कजबजे या चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये एका सात वर्षांच्या बालिकेचाही समावेश आहे. या अपघातात जवळपास वीस ते पंचवीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने तळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताला डंपर चालकाचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. तो चालवत असलेला डंपर देखील निकृष्ट स्थितीत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, डंपर चालवणारा चालक हा वीस वर्षांखालचा असल्याचेही काही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. एसटी चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे अपघाताची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, तारणे येथील या वळणावर यापूर्वीही अनेक अपघात झाले असून, प्रशासनाने या ठिकाणी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Related

Tags: accidnet newsfour deathindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsst bus accident
Previous Post

महिला तलाठीसह सर्कल एसीबीच्या जाळ्यात

Next Post

श्रमिका आणि तन्मयीची गगन भरारी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण
रायगड

शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण

June 19, 2025
ठेकेदाराच्या दलालगिरीत बुडाला रस्ता
उरण

ठेकेदाराच्या दलालगिरीत बुडाला रस्ता

June 19, 2025
खरबाची वाडीतील घर कोसळले
sliderhome

खरबाची वाडीतील घर कोसळले

June 19, 2025
गोवे गावात पूर परिस्थिती
रायगड

गोवे गावात पूर परिस्थिती

June 19, 2025
पाली-सुधागडातील जनजीवन विस्कळीत
रायगड

पाली-सुधागडातील जनजीवन विस्कळीत

June 19, 2025
खर्डी- नेवाळी रायगड रस्ता अल्पावधीतच बंद ठेवण्याची वेळ
महाड

खर्डी- नेवाळी रायगड रस्ता अल्पावधीतच बंद ठेवण्याची वेळ

June 19, 2025
Next Post
श्रमिका आणि तन्मयीची गगन भरारी

श्रमिका आणि तन्मयीची गगन भरारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?