• Login
Sunday, May 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आदर्शची वाटचाल आता हायटेककडे

Santosh Raul by Santosh Raul
May 4, 2023
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
आदर्शची वाटचाल आता हायटेककडे
0
SHARES
86
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रौप्यमहोत्सवी वर्षात अनेक उपक्रम

। अलिबाग । प्रतिनिधी।

तंत्रज्ञान ही काळाची गरज निर्माण झाली आहे. याचाच आधार घेत अलिबागमधील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे कामकाज आता हायटेक होण्याच्या मार्गावर आहे. आदर्श पतसंस्थेच्या माध्यमातून घर बसल्या मोबाईलच्या एका क्लिकवर आर्थिक देवाण घेवाण होणार आहेत. त्यात कागदविरहीत कार्यालय बनविले जाणार असल्याचे पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी आदर्श भवन येथे गुरुवारी (दि.4) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील, उपाध्यक्ष कैलास जगे, संचालक सतीश प्रधान, अनंत म्हात्रे, विलाप सरतांडेल, सुरेश गावंड, अ‍ॅड. रेश्मा पाटील, अ‍ॅड. वर्षा शेठ, सीए संजय राऊत, डॉ. मकरंद आठवले हे संचालक यावेळी उपस्थित होते.

अलिबागमधील आदर्श नागरी सहकारी पतसंस्था, 1998 पासून सुरु झाली. रायगड जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे या सहा जिल्ह्यांमध्येे संस्थेचे कार्यक्षेत्र आहे. बँकीग क्षेत्रात दिवसेंदिवस अमुलाग्र बदल होत आहे. या अमुलाग्र बदलाचा स्विकार करीत अलिबागमधील आदर्श नागरी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनातून पतसंस्थेचे कामकाज अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

एका क्लिकवर कर्ज
कर्ज मिळविण्यासाठी दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी लागतो. हा कालावधीत कमी करून एका क्लिकवर कर्जदाराला कर्ज मिळावे यासाठी डिजिटल पध्दतीने कामकाज केले जाणार आहे. त्यामध्ये सॉफ्टवेअर तयार केला असून या सॉफ्टवेअरमध्ये सर्व कागदपत्रांची माहिती अपलोड केली जाणार आहे. यातून कामकाज पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.

आदर्श पतसंस्थेने मोबाईल अ‍ॅप तयार केला असून या अ‍ॅपला सुमारे साडेपाच हजार ग्राहक जोडले गेले आहेत. या अ‍ॅपच्या माध्यमातून मोबाईल रिचार्ज करणे व आरटीजीएस आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. पतसंस्था भविष्यात फेसलेस बँकिंग प्रणालीचा अवलंब करणार आहे.

अभिजीत पाटील, अध्यक्ष

रौप्यमहात्सवी वर्षानिमित्त काही शाखांमध्ये नेत्रचिकित्सा शिबिरे आयोजित करण्यात आली होती. ज्यांच्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू आढळून आले त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी आलेला खर्च आदर्शतर्फे करण्यात आला. पाली तालुक्यातील आदिवासी शाळेला एक लाख रूपये मदत देण्यात आली. कुरुळ येथील आर.सी.एफ. वसाहतीमधील मतीमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आदर्शतर्फे गणवेष वाटप करण्यात येणार आहे. 7 मे रोजी होणाऱ्या आदर्श संगीत संध्या कार्यक्रमात आदर्शतर्फे पोलीस कल्याण निधीसाठी 2 लाख 11 हजार 111 रूपये देण्यात येणार आहेत, तसेच संस्थेने अलिबाग मधील अनाथ व निराधार बालकांसाठी कार्यरत असलेली वात्सल्य ट्रस्ट या संस्थेला वेळोवेळी आर्थिक मदत केली आहे अशी माहिती अभिजित पाटील यांनी दिली.

रौप्य महोत्सवी वर्षात सभासद व ग्राहकांसाठी सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक, आरोग्य तपासणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. हे कार्यक्रम केवळ मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या अलिबागमध्येच आयोजित न करता संस्थेच्या सर्व शाखांमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. सप्टेंबर महिन्यात सांगता समारंभ अलिबागमध्ये आयोजित केला जाईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

Related

Tags: aadarsh nagari patsansthaaadarsh patsansthaadarsha bankalibagbankbank newsindiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media newssocial news
Previous Post

माथेरानसाठी ई-रिक्षा क्रांतीकारक

Next Post

बेशिस्त वाहतुकीला नवी मुंबईत चाप

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामासाठी बालकामगारांची मदत
sliderhome

ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामासाठी बालकामगारांची मदत

May 9, 2026
जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
sliderhome

जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

May 9, 2026
खरीप लागवडीसाठी 73 हजार हेक्टरचे उद्दिष्ट
sliderhome

खरीप लागवडीसाठी 73 हजार हेक्टरचे उद्दिष्ट

May 9, 2026
खासगी कंपनीसाठी सरकारच्या पायघड्या
sliderhome

खासगी कंपनीसाठी सरकारच्या पायघड्या

May 9, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

अलिबागमध्ये रंगणार काव्य संमेलन

May 9, 2026
कर्जत तालुक्यातील कुपोषण घटले
sliderhome

कर्जत तालुक्यातील कुपोषण घटले

May 9, 2026
Next Post
वाहतूक नियमांचे उल्लंघन भोवले

बेशिस्त वाहतुकीला नवी मुंबईत चाप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?