• Login
Tuesday, June 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पेण

पेण तहसिलचा कारभार रिक्त पदांमुळे मंदावला; सर्वसामान्यांना त्रास

Santosh Raul by Santosh Raul
October 10, 2022
in पेण, रायगड
0 0
0
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पेण | प्रतिनिधी |

तालुक्याचा कणा समजले जाणारे कार्यालय म्हणजे तहसिल कार्यालय परंतू आज तहसिल कार्यालय निम्म्याहून जास्तीचे पदे रिक्त आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या कामात अनेक अडथळे येताना दिसतात.

पेण तहसिलमध्ये 31 तलाठयांची आवश्यकता असताना 19 तलाठी उपलब्ध आहेत. तर 12 तलाठयांची जागा रिक्त आहे. तसेच मंडलअधिकारी 6 आवश्यक असताना फक्त 2 मंडळ अधिकारी उपलब्ध आहेत. तर 4 मंडलअधिकारार्‍यांच्या जागा रिक्त आहेत. या दोहोच्यामुळे शेतकर्‍यांची अनेक कामे रखडलेली पाहायला मिळतात. (वारस नोंदणी, सातबारा अपडेट, रेशन कार्डची कामे, उत्त्पनाचे दाखले आदी) तर तहसिल कार्यालयात एकूण 17 महसूल सहाय्यक (लिपीक) पद मंजूर असताना कार्यालयात 8 महसूल सहाय्यक उपलब्ध आहेत. तर 9 अरिक्त आहेत. तिच अवस्था नायब तहसिलदारांची 5 पैकी 3 नायब तहसिलदार उपलब्ध आहेत तर राजीव गांधी निराधार शाखेचा पद लॅब झाल्याने ती जागा आकृती बंधातून काढून टाकली आहे. मात्र, निवडणूकीसारख्या महत्वाच्या शाखेला नायब तहसिलदार उपलब्ध नाही. तर 5 वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी तलाठयांना सहाय्यक असणार्‍या कोतवालांची भरतीच झालेली नाही. तालुक्याला 31 कोतवालांची गरज असताना 22 कोतवाल उपलब्ध आहेत.

पेण तहसिल कार्यालयाकडून कार्यालयात कर्मचार्‍यांची रिक्त असलेल्या पदाबाबत सप्टेंबर 2022 ला वरिष्ठांकडे तहसिलदारांमार्फत लेखी कळविले आहे. मात्र, खुर्ची संघर्षाच्या वर्चस्वापुढे लोकप्रतिनिधींना कार्यालयांमध्ये रिक्त असलेल्या पदांबाबत काही घेणे देणे नाही. त्यामुळे आज अनेक कार्यालयांमध्ये कित्येक पद रिक्त असल्याने प्रत्येक कर्मचार्‍यांना दोन-दोन, तीन-तीन कामाचे पदभार स्वीकारावे लागत आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम कळत-नकळत कर्मचार्‍यांचे कौटुंबिक जीवन धोक्यात येउन कामाच्या ताणावामुळे अधिकारी व कर्मचारी सेंटीमेंट झालेले पहायला मिळतात. तरी वरिष्ठांनी लवकरात लवकर या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन रिक्त पद लवकारात लवकर भरावी ही कर्मचार्‍यांबरोबर जनतेची ही माफक अपेक्षा.

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspenPEN NEWSraigad
Previous Post

आगरदांडा – दिघी मार्गावर होणारी प्रवाशांची लुट अखेर थांबली

Next Post

अवकाळीने कांद्याच्या दरात तेजी; साठवणुकीचा माल खराब

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

Gram Panchayat Reservation: ग्रामपंचायतींच्या आरक्षणाचा फैसला लवकरच…
sliderhome

Gram Panchayat Reservation: ग्रामपंचायतींच्या आरक्षणाचा फैसला लवकरच…

June 8, 2026
Census: जनगणनेच्या कामांची माहिती देण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी
sliderhome

Census: जनगणनेच्या कामांची माहिती देण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी

June 8, 2026
sliderhome

मच्छिमारांना दुष्काळ जाहीर करा: विजय गिदी

June 8, 2026
अलिबाग

पीएनपी नाट्यगृहात शिवराजाभिषेक सोहळा

June 8, 2026
sliderhome

Reliable Chemical Company: छतावरून पडून कामगाराचा मृत्यू

June 8, 2026
Kashedi Ghat Accident: भरधाव कार डंपरखाली घुसली; एकाचा मृत्यू
sliderhome

Kashedi Ghat Accident: भरधाव कार डंपरखाली घुसली; एकाचा मृत्यू

June 8, 2026
Next Post
अवकाळीने कांद्याच्या दरात तेजी; साठवणुकीचा माल खराब

अवकाळीने कांद्याच्या दरात तेजी; साठवणुकीचा माल खराब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?