• Login
Sunday, March 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबागचे बॉडी बिल्डर्स भारताचे प्रतिनिधीत्व करणार

Sayali Patil by Sayali Patil
March 28, 2022
in sliderhome, अलिबाग, क्रीडा
0 0
0
अलिबागचे बॉडी बिल्डर्स भारताचे प्रतिनिधीत्व करणार
0
SHARES
198
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सध्या अलिबाग तालुक्यातील अनेक तरूण-तरूणी आपल नाव सातासमुद्रपार घेऊन जात आहेत. त्यात आता अलिबाग तालुक्यातील तीन बॉडिबिल्डर्सची १५ ते १७ एप्रिल रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली असल्यामुळे अलिबागकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुणे येथे होणाऱ्या १५ ते १७ एप्रिल मिस्टर युनिव्हर्स या आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधत्व करण्याची संधी अलिबाग तालुक्यातील जयेंद्र मयेकर, ऋषिकेश म्हात्रे आणि दिपक राऊळ या तीन बॉडी बिल्डर्सना प्राप्त झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अलिबागचे नाव आंतराष्ट्रीय स्थरावर पोहचले आसल्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे. तसे लेखी पत्र बॉ.बी. ॲण्ड फि. असो. रायगड ऑरगनायझर सेकेटरी-महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असो.जनरल सेक्रेटरी दिनेश शेळके यांनी पाठविले आहे.

महाराष्ट्र ऑलंपिक असोसिएशन, महाराष्ट्र, क्रिडा परिषद महाराष्ट्र राज्य मान्यनाप्राप्त बॉडी बिल्डर्स ॲण्ड फिटनेस असोसिएशन रायगड, संलग्न महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसीएशन, इंडियन बॉडी बिल्डींग अण्ड फिटनेस फेडरेशन तर्फे मिस्टर युनिव्हर्समध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करीत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. ग्रामीण भागात राहणारे व घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असताना केवळ इच्छाशक्तीच्या बळावर शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी स्वताला सिध्द करीत जयेंद्र मयेकर यांनी चार वेळा मिस्टर इंडिया किताब पटकाविला असून एक वेळा मिस्टर आशिया हा किताबही मिळविलेला आहे. आजपर्यंत त्यांनी विविध प्रकारचे २२ किताब पटकाविले आहेत. मयेकर हे जिल्ह्यातील अनेक युवकांना शरीशौष्ठव स्पर्धेसाठी तयार करण्याचे काम करीत आहेत.

Related

Tags: alibagbody buildersbody buildingindiakrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newssports
Previous Post

 कामगार संघटनांचा संप निर्णायक लढाईची नांदी!

Next Post

ड्रायव्हींग लायसन्स आणि आरसी न्यायला विसरलात? घाबरू नका; खिसा कापला जाणार नाही!

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

sliderhome

कर्जत–मुरबाड मार्गावर भीषण अपघात; दुचाकीची गायीला धडक, एक ठार तर एक गंभीर

March 7, 2026
२५८ कोटींच्या थकीत वीजबिल वसुलीचे आव्हान
sliderhome

महावितरणचे 14 कोटी वीजबिल थकीत

March 7, 2026
जिल्ह्यात पशुधन विमा कवच
sliderhome

जिल्ह्यात पशुधन विमा कवच

March 7, 2026
आदिवासी बांधवांना मिळणार पक्की घरे
sliderhome

आदिवासी बांधवांना मिळणार पक्की घरे

March 7, 2026
पालिकेची सुरक्षा ‌‘ती‌’च्या हाती
sliderhome

पालिकेची सुरक्षा ‌‘ती‌’च्या हाती

March 7, 2026
पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा कडक
sliderhome

पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा कडक

March 7, 2026
Next Post
ड्रायव्हींग लायसन्स आणि आरसी न्यायला विसरलात? घाबरू नका; खिसा कापला जाणार नाही!

ड्रायव्हींग लायसन्स आणि आरसी न्यायला विसरलात? घाबरू नका; खिसा कापला जाणार नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?