• Login
Friday, June 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी ताकतीनिशी कामाला लागावे!

Varsha Mehata by Varsha Mehata
May 5, 2023
in sliderhome, राजकीय, राज्यातून
0 0
0
शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी ताकतीनिशी कामाला लागावे!
0
SHARES
175
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आगामी सर्व निवडणुका लढणार- सौ.आशाताई शिंदे
शेकापचे कंधार येथे भव्यशक्ती प्रदर्शन!
हजारो कार्यकर्त्यांचा शेकाप मध्ये जाहीर प्रवेश

कंधार | प्रतिनिधी |

आगामी होणाऱ्या सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व लोकसभा, विधानसभेच्या सर्व निवडणुका पूर्ण ताकतीनिशी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने लढविल्या जाणार असून मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने व सर्व संभाव्य निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी सर्व ताकतीनिशी कार्यकर्त्यांनी सज्ज व दक्ष राहून कामाला लागण्याचे आवाहन शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी कंधार येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शेकापच्या सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिला, यावेळी शेकापचे मराठवाडा सहचिटणीस तथा युवा नेते विक्रांत दादा शामसुंदर शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, कंधार बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य बालाजीराव वैजाळे, शेतकरी कामगार पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील शिंदे, जिल्हाध्यक्ष बालाजी ईसातकर, लोहा खरेदी-विक्री संघाचे उपसभापती श्याम अण्णा पवार,माजी पंचायत समिती सदस्य जनार्दन तिडके, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शेख शेरुभाई, शेकाप कंधार तालुकाध्यक्ष अवधूत पेठकर, शहराध्यक्ष महेश पिनाटे, लोहा तालुका अध्यक्ष नागेश हिलाल, सद्दाम कंधारी, मगदूम शेख, एजाज भोसीकर, सचिन कुदळकर, अशोक बोधगिरे सह प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते, या भव्य कार्यकर्ता मेळाव्यात मतदारसंघातील शेकडो महिला व पुरुषांनी शेतकरी कामगार पक्षा मध्ये जाहीर प्रवेश केला, शहरातील बहादरपुरा येथून शेकापच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आल्याने सर्व शहरात जल्लोष होता, यावेळी शेकापचे मराठवाडा सहचिटणीस तथा युवा नेते विक्रांत दादा श्यामसुंदर शिंदे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, यावेळी आशाताई शिंदे या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना म्हणाल्या की,येणाऱ्या सर्व निवडणुका पूर्ण ताकतीनिशी लढण्यासाठी मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने कामाला लागून सर्व निवडणुकीत घवघवीत विजय संपादन करण्यासाठी सर्व ताकतीनीशी.


कामाला लागावे असे आवाहन करून आशाताई म्हणाल्या की मतदार संघातील शेकापच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीमागे मी व आमदार शिंदे कुटुंबीय खंबीरपणे पाठीशी असून आगामी सर्व निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन यावेळी आशाताई शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले, यावेळी मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, कंधार येथील आयोजित शेकापच्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यास मतदारसंघातील हजारो महिला कार्यकर्ते , पुरुष कार्यकर्ते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते, यावेळी सरपंच पुंडलिक पाटील बोरगावकर, सरपंच गोविंदराव पाटील चिंचोलीकर, सरपंच बंडू पाटील पवार ,सरपंच सखाराम पाटील लोंढे, उज्वला बालाजी गुरसोडकर, सरपंच शाहूताई सुनील कांबळे सह मतदार संघातील सर्व शेकापचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related

Tags: kandharmarathi newsmarathi newspaperpwpShekapshetakrikamgarpakshaskp
Previous Post

दिघी पोर्ट परिसरात तणाव; ग्रामस्थ आक्रमक

Next Post

नीरज चोप्रा याची चमकदार कामगिरी

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

Naveder Beli Bridge: नवेदर बेली पूल मोजतोय अखेरची घटका
sliderhome

Naveder Beli Bridge: नवेदर बेली पूल मोजतोय अखेरची घटका

June 11, 2026
Raigad Bhushan Award: रायगड भूषण पुरस्काराच्या खैरातीला लागणार ब्रेक
sliderhome

Raigad Bhushan Award: रायगड भूषण पुरस्काराच्या खैरातीला लागणार ब्रेक

June 11, 2026
sliderhome

Gram Panchayat Reservation Draw: उद्या ग्रामपंचायत आरक्षणाची सोडत

June 11, 2026
उपेक्षितांसाठी रस्त्यावर उतरु: शरद पवार
sliderhome

उपेक्षितांसाठी रस्त्यावर उतरु: शरद पवार

June 11, 2026
sliderhome

Rain Alert: मान्सूनची घोडदौड थंडावली

June 11, 2026
इंग्लंडमध्ये क्रिकेटचा थरार; महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा
sliderhome

इंग्लंडमध्ये क्रिकेटचा थरार; महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा

June 11, 2026
Next Post
नीरज चोप्रा याची चमकदार कामगिरी

नीरज चोप्रा याची चमकदार कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?