• Login
Friday, February 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेकापच्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या जाहीर

Krushival by Krushival
September 4, 2024
in sliderhome, पनवेल
0 0
0
शेकापच्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या जाहीर
0
SHARES
170
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । प्रतिनिधी ।

शेकापतर्फे पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 3 सप्टेंबर रोजी नवनियुक्त पदाधिकार्‍यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी ज्येष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण घरत, पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, तालुका चिटणीस राजेश केणी, जि.प. सदस्य विलास फडके, रामेश्‍वर आंग्रे, नगरसेवक अरविंद म्हात्रे, विष्णू जोशी, ज्ञानेश्‍वर पाटील,पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवेंद्र मढवी, महिला आघाडीच्या अनुराधा ठोकळ, प्रीती जॉर्ज-म्हात्रे, सुरेखा मोहोकर, सारिका भगत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माजी आ. बाळाराम पाटील म्हणाले कि, शेकापने सदैव अन्याय आणि अत्याचार विरोधात संघर्ष करून जनतेला न्याय दिला आहे. काही लोक वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष सोडून गेले. मात्र कार्यकर्ता आजही शेकापसोबत आहे. पक्षाचे नेते माजी आ. विवेक पाटील लवकरच आपल्यासोबत कार्यरत होतील. त्यांच्या अस्तित्वामुळे पक्षाला गतवैभव प्राप्त होईल. प्रस्तावित नैना प्रकल्प, मुंबई महाऊर्जा प्रकल्प, विरार अलिबाग कॉरिडॉर प्रकल्प, पनवेल महानगरपालिकेने पूर्वलक्षी प्रभावाने लादलेला मालमत्ता कर, नियोजन शून्य अशा प्रकारचा विकास आराखडा या विरोधात महाविकास आघाडीच्या सोबतीने भविष्यात जनतेला सोबत घेऊन लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन बाळाराम पाटील यांनी केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले. या मेळाव्यात पंचायत समिती, गाव निहाय चिटणीसांची नियुक्ती, पुरोगामी युवक संघटना, लाल ब्रिगेड संघटना, पंचायत समिती आणि गावनिहाय महिला अध्यक्षांची नियुक्ती जाहीर करण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या नवनियुक्त पदाधिकार्‍यांच्या नियुक्तीमुळे शेकापला नवसंजीवनी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

Related

Tags: Appointments of office bearers of Shekap announcedindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newsskpskp newssocial media newssocial news
Previous Post

आठ वर्षीय मुलीवर अत्याचार, आरोपीला अटक

Next Post

प्रो कबड्डी लीग सीझन 11; 18 ऑक्टोबरपासून सुरुवात

Krushival

Krushival

Related Posts

मुरुड घरफोडी प्रकरण! लाखोंचे सोन्याचे दागिने जप्त; आरोपी अटकेत
sliderhome

मुरुड घरफोडी प्रकरण! लाखोंचे सोन्याचे दागिने जप्त; आरोपी अटकेत

February 20, 2026
क्राईम

आसूडगावातील इंटरनेट बारवर छापा

February 20, 2026
दहावी-बारावी परीक्षेवर करडी नजर
sliderhome

दहावीचा पेपर सुरू असताना शिक्षकांमध्येच हाणामारी

February 20, 2026
sliderhome

दहावीचे विद्यार्थी वाहतूक कोंडीत अडकले

February 20, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

ट्रान्सपोर्ट युनियनचा आक्रमक पवित्रा

February 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सहाय्यक निबंधक कार्यालय दलालांच्या विळख्यात

February 19, 2026
Next Post
मुंबईत रंगणार व्यावसायिक कबड्डी स्पर्धा

प्रो कबड्डी लीग सीझन 11; 18 ऑक्टोबरपासून सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?