• Login
Monday, May 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

बेवारस वाहनांचा लिलाव

Varsha Mehata by Varsha Mehata
August 14, 2021
in उरण, रायगड
0 0
0
बेवारस वाहनांचा लिलाव
0
SHARES
183
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शासनाच्या तिजोरीत 34 लाख जमा; 147 जणांचा सहभाग
रसायनी | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेल्या बेवारस वाहनांचा लिलाव खालापूर येथे करण्यात आला असून, सात लाखांच्या बोलीला 34 लाख मिळाल्याने शासनाच्या तिजोरीत भर पडली आहे. रायगड जिल्ह्यात मोठ्या औद्योगिक वसाहती असल्याने याठिकाणी वाहनांचा मोठा प्रवास सुरु असतो. याचबरोबर या जिल्ह्यातून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग, म्हणजे जुना मुंबई-पुणे रस्ता, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, गोवा महामार्ग, बोरघाट महामार्ग अशा मार्गांसह लहान जिल्ह्यांतील लहान-मोठे मार्ग असल्याने या मार्गावर दररोज लहान-मोठे अपघात होतात.
रायगड पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार हा लिलाव खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील बेवारस 270 वाहनांचा लिलाव पार पडला. यावेळी कर्नाटक, मुंबई, नवी मुंबई, पुणे व राज्यातील परिसरातून मोठ्या संख्येने लिलाव घेणारे व्यापारी उपस्थित होते. यात हा सर्व वाहनांचा लिलाव 34 लाख 10 हजार रुपयांनी खोपोली येथील पठाण एंटरप्राइज कंपनीने घेतला आहे. यात 147 जणांनी सहभाग घेतला होता.
या लिलावाप्रसंगी खालपूरचे उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला, पेण उपविभागीय अधिकारी विभा चव्हाण, कर्जत उपविभागीय अधिकारी अनिल घेरडीकर, खालापूरचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते, एलसीबीचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे या अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत लिलाव झाला.
रायगड जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातून जवळपास 272 लहान-मोठ्या वाहनांचा समावेश होता. या लिलावाची मूळ किंमत 7 लाख होती. पहिली बोली 7 लाख 70 हजार 75 रुपयाने सुरुवात झाली. त्यानंतर प्रत्येक व्यावसायिकाने हात वर करून चढ्या भावाने बोली सुरू केली. शेवटी या मालाची अंतिम किंमत पठाण व्यावसायिकाने शेवटची बोली 34 लाख 10 हजात 3 रुपये जाहीर केली. त्याच्या वरचढ कोणीच बोली न केल्याने हा लिलाव महंमद सैफ उल्ला पठाण यांच्या बाजूने जाहीर करण्यात आला असून, त्यांनी या रकमेचा धनादेश तात्काळ देण्याची व्यवस्था केली. यावेळी त्याचा उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

Related

Tags: khalapurraigadraigad police
Previous Post

वन महोत्सव काळात सामाजिक वनीकरण विभागाकडून सवलतीच्या दरात रोप

Next Post

दरडग्रस्त सांगवी गावाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

शालेय साहित्याच्या वाढत्या दरांनी पालक हैराण
पनवेल

शालेय साहित्याच्या वाढत्या दरांनी पालक हैराण

May 18, 2026
‌‘कर्जत वाचवा, निसर्ग वाचवा’च्या घोषणांनी टिळक चौक दणाणला
कर्जत

‌‘कर्जत वाचवा, निसर्ग वाचवा’च्या घोषणांनी टिळक चौक दणाणला

May 18, 2026
उरण

तलाठी कार्यालय उरणमध्ये स्थलांतरित करा

May 18, 2026
पुणे हादरलं! शाळेत निघालेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार
sliderhome

संतापजनक! विधी संघर्षित बालकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

May 18, 2026
कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा
कर्जत

कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा

May 18, 2026
खोपोली

खोपोली पालिकेत ‌‘नगरसेवक पती’राज?

May 18, 2026
Next Post
दरडग्रस्त सांगवी गावाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

दरडग्रस्त सांगवी गावाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?