• Login
Thursday, February 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

बंगळूरूने चेन्नईला चेपॉकवर नमवले

Antara Parange by Antara Parange
March 29, 2025
in क्रीडा, चेन्नई, देश
0 0
0
बंगळूरूने चेन्नईला चेपॉकवर नमवले
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तब्बल 17 वर्षांनंतर घडला चमत्कार

। चेन्नई । वृत्तसंस्था ।

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 2008 नंतर अखेर चेपॉकवर विजयाची चव चाखली आहे. इंडियन प्रीमिअर लीग 2025मध्ये चेन्नई सुपर किंग्सला त्यांनी पराभूत केले आहे. 17 वर्षांपूर्वी आरसीबीने राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली चेपॉकवर सामना जिंकला होता, त्यानंतर त्यांना 8 सामन्यांत हार पत्करावी लागली होती. मात्र, रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने शुक्रवारी (दि.28) हा चमत्कार केला आहे. त्याचबरोबर स्टार फलंदाज विराट कोहलनेदेखील नवा विक्रम आपल्या नावे केला आहे.

चेपॉकवरील गोलंदाजीला मदत मिळणार्‍या खेळपट्टीवर बंगळूरूने 196 धावा उभारल्या. ज्यामध्ये आरसीबीच्या सलामीजोडीने पहिल्या बळीसाठी 45 धावांची भागीदारी केली. यावेळी फिल सॉल्टने 16 चेंडूंत 32 धावांची आक्रमक सुरुवात करून दिली. विराटला 13व्या षटकात 31 धावांवर माघारी परतावे लागले. त्यानंतर कर्णधार पाटीदारला जीवदान देणे चेन्नईला महागात पडले आणि त्याने 32 चेंडूंत 51 धावा केल्या. देवदत्त पडिक्कल 27 धावांचे योगदान देऊन बाद झाला. त्यानंतर अंतिम षटकांमध्ये टीम डेव्हिडने 8 चेंडूत 22 धावा उभारल्या आणि चेन्नईला विजयासाठी तगडे आव्हान दिले.

लक्षाचा पाठलाग करण्यासाठी आलेले चेन्नईचे खेळाडू राहुल त्रिपाठी (5) व कर्णधार ऋतुराज गायकवाड (0) स्वस्त्यात माघारी परतले. दुसर्‍याच षटकात दीपक हुडा (4) माघारी परतला. सॅम करनही (8) बाद झाला. मात्र, रचिन रवींद्र शर्तीचे प्रयत्न करीत मैदानावर उभा होता. मात्र, 13व्या षटकात रचिनचा (41) त्रिफळा उडाळा. त्याच षटकात शिवम दुबेचा (19) देखील त्रिफळा उडाला. यावेळी चेन्नई संघाची अवस्था वाईट होऊनही महेंद्रसिंग धोनी मैदानावर उतरला नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. धोनीच्या पुढे आर. अश्‍विन फलंदाजीला आला. त्यामुळे धोनीच्या या वागण्यावर अनेकांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. अश्‍विन 11 धावांवर बाद झाला. धोनी फलंदाजीला आला तेव्हा चेन्नईला 28 चेंडूंत 98 धावा करायच्या होत्या आणि त्या अशक्यच वाटत होत्या, कारण त्यांचे 7 गडी बाद झाले होते. धोनीने 20व्या षटकात काही उत्तुंग षटकार खेचले, परंतु चेन्नईचा पराभव टाळण्यासाठी ते पुरेसे ठरले नाही. धोनी 30 धावांवर नाबाद राहिला आणि चेन्नई सुपर किंग्सला 8 बाद 146 धावा करता आल्या. त्यामुळे बंगळुरूने 50 धावांनी हा सामना जिंकला. 2008 नंतर बंगळुरूचा चेपॉकवरील हा पहिलाच विजय ठरला आहे. आरसीबीच्या जोश हेझलवूडने 3, यश दयाल व लिएम लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

कर्णधाराची ‘रजत’ खेळी
सामन्यादरम्यान मैदानावर टीकून उभा राहिलेला विराट हळुहळू आक्रमक खेळ करू लागला होता. परंतु, नूर अहमदने त्याचाही काटा काढला. विराट 30 चेंडूंत फक्त 31 धावा करून माघारी परतला. या आयपीएलमधील ही स्ट्राईक रेटच्या बाबतीत सर्वात संथ खेळी ठरली. त्यानंतर कर्णधार रजत पाटीदारला दोन जीवदान देण्याची चूक चेन्नईला महागात पडली. त्याने 30 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. रजत पाटीदार 32 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकार खेचून 51 धावांवर झेलबाद झाला. त्यामुळे बंगळूरूला 196 धावा धावफलकावर जोडण्याची उभारी मिळाली.
कोहलीने रचला विक्रम
या सामन्यात आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने विक्रम रचला आहे. विराट कोहली आयपीएलमध्ये चेन्नईविरूद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने चेन्नई विरूद्ध 1057 धावा करणार्‍या शिखर धवनला मागे टाकले आणि 1087 धावांसह यादीत अव्वल स्थान गाठले आहे. त्याचबरोबर कोहली, धवन नंतर रोहित शर्मा (896 धावा) आणि दिनेश कार्तिक (727 धावा) यांचा नंबर लागतो.

Related

Tags: chennaichennai newscricketcricket newsindiakrushival mobile appmarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssportssports news
Previous Post

आग्रावमध्ये रंगणार शिडहोडी शर्यतीचा थरार

Next Post

गुड मॉर्निंग ठरला चषकाचा मानकरी

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

February 25, 2026
जय बजरंग रोहा संघाचा तिसरा क्रमांक
क्रीडा

जय बजरंग रोहा संघाचा तिसरा क्रमांक

February 24, 2026
वेस्ट इंडिजकडून झिम्बाब्वेचा मोठा पराभव
क्रीडा

वेस्ट इंडिजकडून झिम्बाब्वेचा मोठा पराभव

February 24, 2026
जितेश आणि यशला सुवर्णपदक
क्रीडा

जितेश आणि यशला सुवर्णपदक

February 23, 2026
दिव्यांग स्पर्धेत रायगड संघ विजेता
क्रीडा

दिव्यांग स्पर्धेत रायगड संघ विजेता

February 23, 2026
रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय
अलिबाग

रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय

February 22, 2026
Next Post
गुड मॉर्निंग ठरला चषकाचा मानकरी

गुड मॉर्निंग ठरला चषकाचा मानकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?