• Login
Sunday, August 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

निवडणूक अधिकाऱ्यांनी लावल्या काळया फिती; मारहाणीची दखल घेण्याची मागणी

Madhavi Sawant by Madhavi Sawant
October 16, 2022
in sliderhome, अलिबाग, क्राईम, राजकीय, रायगड
0 0
0
0
SHARES
659
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या समक्ष शिवीगाळ आणि मारहाण होवून देखील काहीच कारवाई केली नसल्याच्या निषेधार्थ आज होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सहभाग घेतलेल्या निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांनी काळया फिती लावत निषेध व्यक्त केला आहे.

बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांनी ग्रामपंचायत निवडणूक अधिकार्‍याला शिवीगाळ करीत आपल्या कार्यकर्त्यांना चिथावणी देत मारण्याचे आदेश दिल्यानंतर प्रांताधिकारी, तहसिलदारांच्या समक्ष निवडणूक अधिकारी मंगेश पाटील यांना मारहाण झाल्याने जिल्हा परिषद महासंघांने आक्रमक भुमिका घेतली आहे. ही सुरू आलेली निवडणूक प्रक्रिया पूर्ण व्हावी यासाठी मारहाण होवून देखील आपली जबाबदारी पूर्ण पाडण्याचे ठरवले आहे. मात्र जबाबदार अधिकाऱ्यांनी आपल्या समक्ष मारहाण होवूनही कसलीच कारवाई न करता बघ्याची भूमिका घेतली याच्या निषेध व्यक्त केला आहे.

अलिबाग तहसिलदार कार्यालयाच्या आवारातच प्रांताधिकारी प्रशांत ढगे आणि तहसिलदार मिनल दळवी यांच्या समक्ष घडली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान निवडणूक अधिकार्‍याला आमदारांनी शिविगाळ करीत कार्यकर्त्यांकरवी मारहाण केल्याची घटना घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला गेला. अशावेळी अधिकार्‍यांनी तात्काळ पोलिसांत तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता होती. मात्र याबाबत कोणतीच भुमिका घेतली गेली नसल्याने जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचारी संघटनांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

यांसदर्भात आपली भुमिका निश्‍चित करण्यासाठी निवडणूकीनंतर मतमोजणी होताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांची भेट शिष्टमडंळाद्वारे घेण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ कैलास चौलकर यांनी दिली. याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही तर यापुढे निवडणूक प्रक्रियेत जिल्हा परिषदेचे अधिकारी सहभागी होणार नाहीत असा इशारा देखील देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे यावेळी प्रांताधिकारी आणि तहसिलदार यांची देखील भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त करण्यात येणार असल्याचे चौलकर यांनी सांगितले.

Related

Previous Post

इमारत पाडताना झालेल्या अपघातात पोकलेन चालकाचा मृत्यू

Next Post

वेश्वी ग्रामपंचायत निवडणूक! सकाळी 9.30 पर्यंत 13.54 टक्के मतदान

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

School Nutrition Meal: रायगडच्या पोषण आहार जळगावच्या घशात
sliderhome

School Nutrition Meal: रायगडच्या पोषण आहार जळगावच्या घशात

August 8, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

Sujalam Bharat App: जलजीवनवर आता ‌‘सुजलाम‌’ची नजर!

August 8, 2026
मुरूडमधील मच्छिमारांची हंगामी कसरत
मुरुड

मुरूडमधील मच्छिमारांची हंगामी कसरत

August 8, 2026
महामार्गावर टोलचा झोल सुरूच!
माणगाव

महामार्गावर टोलचा झोल सुरूच!

August 8, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

रायगडच्या विकासाला नवी गती!

August 8, 2026
सावित्री, कुंडलिका तुडुंब
sliderhome

Rain News: राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार

August 8, 2026
Next Post

वेश्वी ग्रामपंचायत निवडणूक! सकाळी 9.30 पर्यंत 13.54 टक्के मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • जळगाव
      • धुळे
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?