• Login
Monday, August 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर

लोना इंडस्ट्रिज कंपनीवर गुन्हा दाखल

Antara Parange by Antara Parange
July 4, 2026
in खालापूर, रायगड
0 0
0
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
42
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नमुना संकलन प्रक्रियेत गंभीर त्रुटी?
निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी

| रसायनी-आपटा | प्रतिनिधी |

रसायनीतील लाडिवली गुळसुंदे येथील लोना इंडन्ट्रिज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या गोडाऊनमध्ये ठेवलेल्या इंडस्ट्रियल युरिया 559 मेट्रिक टन खतापैकी एक नमूना नाशिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या अधिकृत चाचणी अहवालानुसार या नमुन्यामध्ये शासकिय अनुदानित निम कोटेडयुक्त युरिया असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे लोना कंपनीला आर्थिक फायदा व्हावा, या उद्देशाने औद्योगिक वापराच्या नावाखाली शासकीय अनुदानित निम कोटेड यूरियाचा गैरवापर करून कायद्याचे उल्लंघन केल्याचे उघड झाले. त्यामुळे याप्रकरणी लोना इंडस्ट्रिज कंपनीवर रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे औद्योगिक आणि कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

एका बाजूला कृषी विभागाने अधिकृत प्रयोगशाळेच्या अहवालाच्या आधारे कंपनीवर शासकीय अनुदानित निम-कोटेड युरियाचा कथित गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. तर, दुसऱ्या बाजूला कंपनीने संपूर्ण कारवाईलाच आव्हान देत नमुना संकलन प्रक्रियेत गंभीर त्रुटी झाल्याचा दावा केला आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, लाडवली येथील लोना इंडस्ट्रीजच्या गोडाऊनमध्ये ठेवलेल्या 559 मेट्रिक टन इंडस्ट्रियल युरिया साठ्यातून अधिकाऱ्यांनी नमुने संकलित केले होते. हे नाशिक येथील नमुने खत चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अधिकृत अहवालानुसार, संबंधित नमुन्यामध्ये शासकीय अनुदानित निम-कोटेड युरिया असल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार कंपनीने औद्योगिक वापराच्या नावाखाली शासकीय अनुदानित निम-कोटेड युरियाचा अनधिकृत वापर करून आर्थिक फायदा मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी दि.2 जुलै रोजी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची तक्रार पनवेल येथील गुन्हा नियंत्रण कृषी अधिकारी तानाजी दोलतोडे यांनी दिली होती. या प्रकरणाचा पुढील तपास रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर लोना इंडस्ट्रीज कंपनीने प्रसिद्ध केलेल्या खुलाशात सर्व आरोप फेटाळून लावत कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, दि.15 एप्रिल रोजी कृषी अधिकारी नमुने घेण्यासाठी कंपनीत आले असता त्यांच्याकडे अधिकृत सीलबंद पिशव्या, सील किंवा आवश्यक साहित्य उपलब्ध नव्हते. त्यामुळे नमुने साध्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये घेण्यात आले. त्यानंतर सुमारे 24 तासांनी अधिकारी पुन्हा येऊन नमुने सीलबंद करण्यात आले. ही प्रक्रिया नियमानुसार झाली नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने पुढे असा आरोप केला आहे की, दि.26 जून रोजी, जो मोहरमचा सार्वजनिक सुट्टीचा दिवस होता, त्यादिवशी अधिकारी पुन्हा कंपनीत आले आणि त्यावेळी पंचांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्ष नमुना संकलन दि.15 एप्रिल रोजी झाले असताना पंचांच्या स्वाक्षऱ्या त्याच दिवशी न घेता दोन महिन्यांनंतर घेण्यात आल्याने संपूर्ण पंचनाम्याच्या वैधतेवर प्रश्न निर्माण होत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

याशिवाय, नमुना संकलनाच्या दीर्घ कालावधीनंतर दि.2 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आल्याबाबतही कंपनीने संशय व्यक्त केला आहे. या विलंबामागील कारण स्पष्ट करण्यात यावे, अशी मागणी करत काही अधिकाऱ्यांवर बाह्य दबाव असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे कंपनीची प्रतिमा मलिन करण्यासाठी नियोजनबद्ध कारवाई होत असल्याचाही आरोप खुलाशात करण्यात आला आहे.

कंपनीवरील आरोप बिनबुडाचे?
कंपनीने आपल्या निवेदनात, शेतीसाठी वापरला जाणारा शासकीय अनुदानित निम-कोटेड युरिया आपण कधीही वापरलेला नाही आणि भविष्यातही वापरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आपल्यावरील आरोप बिनबुडाचे असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष पारदर्शक आणि सखोल चौकशी झाल्यास सत्य समोर येईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. दरम्यान, एका बाजूला शासकीय प्रयोगशाळेचा अहवाल आणि त्याआधारे दाखल झालेला गुन्हा, तर दुसऱ्या बाजूला नमुना संकलन प्रक्रियेतील कथित त्रुटी, पंचनाम्याची वैधता आणि कारवाईतील विलंबाबाबत कंपनीने उपस्थित केलेले प्रश्न यामुळे हे प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. आता या प्रकरणातील पोलीस तपास आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेत वस्तुस्थिती स्पष्ट होणार असल्याने संपूर्ण औद्योगिक क्षेत्राचे लक्ष या तपासाकडे लागले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appLona Industriesmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrasayani-apatarasayani-apata newssocial media news
Previous Post

Raigad Rain Updates: रायगडात मुसळधार पावसाचा हाहाकार! रेड अलर्ट कायम

Next Post

कोळी बांधवांची जाळी विणण्यास सुरुवात

Antara Parange

Antara Parange

Related Posts

School Nutrition Meal Supply: साहेबांची ठेकेदारी, मुलांची उपासमारी!
sliderhome

School Nutrition Meal Supply: साहेबांची ठेकेदारी, मुलांची उपासमारी!

August 16, 2026
रोह्यात रंगणार दहीहंडीचा थरार
रायगड

रोह्यात रंगणार दहीहंडीचा थरार

August 16, 2026
जाळ्यात अडकलेल्या नागाला जीवदान
उरण

जाळ्यात अडकलेल्या नागाला जीवदान

August 16, 2026
पनवेल बाजारात मातीच्या नागांची आवक
पनवेल

पनवेल बाजारात मातीच्या नागांची आवक

August 16, 2026
वडाळे सरोवराला गवताचा विळखा
पनवेल

वडाळे सरोवराला गवताचा विळखा

August 16, 2026
झुगरेवाडी शाळेत इंग्रजी लॅबचे उद्घाटन
कर्जत

झुगरेवाडी शाळेत इंग्रजी लॅबचे उद्घाटन

August 16, 2026
Next Post
कोळी बांधवांची जाळी विणण्यास सुरुवात

कोळी बांधवांची जाळी विणण्यास सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?