Monday, August 26, 2024

No products in the cart.

पनवेलमध्ये धक्कादायक प्रकार; गोल्डीवर विषप्रयोग तर ‘तिची’ हत्या

। पनवेल । वार्ताहर ।पनवेल तालुक्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पनवेल तालुक्यातील शेकापचे युवा नेते बबन विश्‍वकर्मा यांचे...

Read more

तळोजा जेलमधील आरोपीचा मृत्यू; नातेवाईक मात्र बेपत्ताच

खारघर पोलिसांच्या 3 महिन्यांच्या तपासाला कधी दिसणार आशेचा किरण। पनवेल । राज भंडारी ।तळोजा जेलमध्ये असलेल्या आरोपीला 6 मार्च रोजी...

Read more

‘या’ रस्त्यावर आरटीओची वाहनांवर कारवाई

पनवेल | वार्ताहर |मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून अपघाताला निमंत्रण देणार्या वाहन चालकांवर आरटीओ ने कारवाई केली. पनवेल...

Read more

ट्रक पलटी झाल्याने ‘या’ हायवेची वाहतूक थांबली

पनवेल । वार्ताहर |पनवेलच्या उन्नती पुलावर शुक्रवारी पहाटे ट्रक पलटी झाल्याने मुंबई- गोवा तसेच पुण्याला जाणारी वाहतूक उन्नती मार्ग वर...

Read more

पनवेल परिसरातील कोरोना घटतोय ; रुग्णवाढीचा दर 2.5 वर

चार दिवसात 22 हजार चाचण्यापनवेल | वार्ताहर |विविध उपाययोजना आणि निर्बंध याद्वारे पनवेल महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पालिका प्रयत्नशील...

Read more

राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

| पनवेल | वार्ताहर |खा.सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्धाटन पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात...

Read more

पनवेल पालिकेची 5 दुकाने, 3 हॉटेल्सवर कारवाई

| पनवेल | वार्ताहर |नवेल कार्यक्षेत्रातील खारघर, पनवेल, कामोठे, कळंबोली, तळोजा, नवीन पनवेल अशा सर्व नोडमध्ये काही हॉटेल्स, दुकाने रात्री...

Read more

अनधिकृत बांधकामांवर आता स्मार्ट वॉचची नजर

| पनवेल | वार्ताहर |पनवेल महापालिकेची प्रभाग कार्यालय सक्षम झाल्या़स तेथील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविल्या जातील, त्यांना चांगल्या सोयी सुविधा...

Read more

नवी मुंबई विमानतळाला दिबांच्या नावासाठी हिमाचलमध्येही बॅनरबाजी

हिमाचलच्या स्पिटी व्हॅली येथे दिबांच्या नावाची ललकारीपनवेल: साहिल रेळेकर  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वाद चांगलाच पेटला आहे. विमानतळाला नाव दिबा...

Read more

शेकाप खांदावासियांच्या पाठीशी ठाम

प्रीतम जनार्दन म्हात्रे यांचे आश्‍वासनअन्यायकारक करवाढीवर आवाज उठविणार| पनवेल | प्रतिनिधी |कोरोना काळ असतानासुद्धा पनवेल महानगरपालिकेने करांमध्ये सवलत देण्याचे सोडून...

Read more
Page 414 of 421 1 413 414 415 421

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2024
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?