• Login
Monday, May 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सिमेंट मिक्सर ट्रक खाडीत पलटी होऊन चालकाचा मृत्यू

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 16, 2026
in sliderhome, अपघात, अलिबाग, रायगड
0 0
0
सिमेंट मिक्सर ट्रक खाडीत पलटी होऊन चालकाचा मृत्यू
0
SHARES
131
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रेवदंडा | प्रतिनिधी |

रेवदंडा परिसरात एक भीषण अपघात घडला असून, सिमेंट मिक्सर ट्रक खाडीत पलटी होऊन चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कुमार प्रभू महतो (31) रा. बिहार, सध्या रेवदंडा हे तक्रारदार असून, ते अशोका बिल्डकॉन कंपनीच्या कॅम्पमध्ये वास्तव्यास आहेत. चुनेकोळीवाडा येथील आर.एम.सी. प्लांटवरून सिमेंट भरून ट्रक साईटकडे जात असताना चालक अरविंदकुमार प्रभाशंकर (37) रा. उत्तर प्रदेश याने ओळख असल्याने राहुल यांना ट्रकमध्ये बसवून घेतले.

बुधवारी रात्री सुमारे सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास खाडी पूल पार केल्यानंतर अवघ्या 50 ते 60 मीटर अंतरावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. रोडचा अंदाज न आल्याने मिक्सर ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूने थेट खाडीत कोसळून पलटी झाला. प्रसंगावधान राखत तक्रारदार राहुल महतो यांनी खाडीत उडी मारून आपला जीव वाचवला. मात्र, ट्रक पाण्यात पलटी झाल्याने केबिनमध्ये पाणी शिरले आणि चालक अरविंदकुमार प्रभाशंकर हे केबिनमध्ये अडकून बुडाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात तक्रारदार यांचाही डोक्याला दुखापत झाली आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पीएसआय एन. आर. अंगज हे करत आहेत. स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. दरम्यान खाडीत पडलेला अपघाती ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आला.

Related

Tags: accident newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaone deathonline marathi newsraigadrevdanda policesocial media newssocial news
Previous Post

भटक्या श्वानांचे निर्बीजीकरणाचा शुभारंभ

Next Post

चिंचवली येथील शेतकरी आक्रमक

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

खते, बियाणे विक्रीवर करडी नजर
sliderhome

खते, बियाणे विक्रीवर करडी नजर

May 17, 2026
शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे: आमदार रवींद्र पाटील
रायगड

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे: आमदार रवींद्र पाटील

May 17, 2026
विमला तलाव की अनैतिक धंद्यांचा अड्डा?
उरण

विमला तलाव की अनैतिक धंद्यांचा अड्डा?

May 17, 2026
उमटे धरणातील गाळ काढण्याचा प्रश्न ऐरणीवर
sliderhome

उमटे धरणातील गाळ काढण्याचा प्रश्न ऐरणीवर

May 17, 2026
रायगड किनाऱ्यावर रो-रो प्रकल्पांचा बोजवारा
sliderhome

रायगड किनाऱ्यावर रो-रो प्रकल्पांचा बोजवारा

May 17, 2026
sliderhome

महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून

May 17, 2026
Next Post
चिंचवली येथील शेतकरी आक्रमक

चिंचवली येथील शेतकरी आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?