| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिना बुधवारी अलिबाग येथे काँग्रेस तालुकाध्यक्ष भास्कर चव्हाण यांचे नेतृत्वाखाली साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेस नेत्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.यावेळी कार्यालयीन सरचिटणीस प्रभाकर राणे,जिल्हा चिटणीस जगदीश कवळे, सामाजिक कार्यकर्ते. समीर ठाकूर, मुद्दसर चौधरी, जितेंद्र भोईलकर, राजेश मापगांवकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.