शुभमनला ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या जीवनगौरव पुरस्कारने सलामीवीर शुभमन गिलला सन्मानित करण्यात येणार आहे. गिल गेल्या 12 महिन्यांतील उत्कृष्ट कामगिरीसाठी वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात येणार आहे. या 12 महिन्यांत, तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद दोन हजार धावा करणारा खेळाडू बनला आणि या फॉरमॅटमध्ये त्याने पाच शतके झळकावली. गिलला वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार दिला जाईल.

Exit mobile version