• Login
Sunday, July 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

‘मिथुन दा’ना दादासाहेब फाळके पुरस्कार

Krushival by Krushival
September 30, 2024
in sliderhome, नवी दिल्ली
0 0
0
‘मिथुन दा’ना दादासाहेब फाळके पुरस्कार
0
SHARES
27
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल गौरव

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

बॉलिवूडमध्ये ‘डिस्को डान्सर’ म्हणून ओळखले जाणारे दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी ट्विट करून ही घोषणा केली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दि. 8 ऑक्टोबर रोजी मिथुन चक्रवर्ती यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

चित्रपटसृष्टीत अत्यंत मानाचा मानला जाणार्‍या दादासाहेब फाळके पुरस्काराची मंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी घोषणा केली आहे. चित्रपटसृष्टीत अतुलनीय योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी चित्रपटसृष्टीवर बराच काळ अधिराज्य केलं. त्यांच्या डिस्को डान्सचे चाहते तर परदेशातही आहेत. आपली संवाद शैली, नृत्य, अभिनय याच्या जोरावर त्यांनी हिंदुस्थानी चित्रपट सृष्टीत एक ओळख निर्माण केली. सोबतच देशापरदेशात हिंदी चित्रपट सृष्टीची मोहर उमटवली. यामुळे यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी 2024 मध्ये त्यांना देशातील नागरी पुरस्कातील एक पद्मभूषण पुरस्कार ही मिळाला होता. तसेच तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवरही त्यांनी आपलं नाव कोरलं आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील आधारित चित्रपटात रामकृष्ण परमहंस यांची त्यांनी केलेली भूमिकादेखील चांगलीच गाजली होती. त्या भूमिकसाठी त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.

मिथुन चक्रवर्ती यांची कारकीर्द
मिथुन यांचा जन्म 16 जून 1950 रोजी कोलकाता याठिकाणी झाला. त्यांनी बंगाली, हिंदी, तेलुगू, कन्नड, ओडिया आणि भोजपुरी अशा विविध भाषांमध्ये काम केले आहे. त्यांच्या नावावर 350हून अधिक सिनेमे आहेत. अभिनयाशिवाय त्यांनी निर्मिती क्षेत्रातही काम केले असून, सध्या मिथुन राजकारणात विशेष सक्रिय आहेत. याशिवाय त्यांनी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरले असून, दोन वेळा फिल्मफेअर पुरस्कारही जिंकला आहे.
‘मृगया’तून पदापर्ण
1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मृगया’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्यांच्या या पहिल्याच सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. मात्र, त्यांच्या करिअरची गाडी ‘डिस्को डान्सर’ या सिनेमामुळे रुळावर आली. त्यांनी आत्तापर्यंत ‘डिस्को डान्सर’, ‘प्यार झुकता नहीं’, ‘स्वर्ग से सुंदर’, ‘हम पांच’, ‘सहस’, ‘वरदात’, ‘बॉक्सर’, ‘प्यारी बहाना’, ‘प्रेम प्रतिज्ञा’, ‘मुजरिम’ आणि ‘अग्निपथ’सारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटात काम केले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermithun chakravatinew delhi newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

आरसीएफ शाळा सुरू ठेवा

Next Post

देवाला राजकारणापासून दूर ठेवा

Krushival

Krushival

Related Posts

मुंबई-गोवा महामार्ग टाळा; पर्यायी मार्गांचा वापर करा
sliderhome

मुंबई-गोवा महामार्ग टाळा; पर्यायी मार्गांचा वापर करा

July 5, 2026
पूरग्रस्तांकडे पाठ; लोकप्रतिनिधी कार्यक्रमांत?
sliderhome

पूरग्रस्तांकडे पाठ; लोकप्रतिनिधी कार्यक्रमांत?

July 5, 2026
Raigad River Flood News: अंबा, कुंडलिका, पाताळगंगा नद्यांना पूर
sliderhome

Raigad River Flood News: अंबा, कुंडलिका, पाताळगंगा नद्यांना पूर

July 5, 2026
Raigad Landslide: खोपोलीतील सुभाषनगरमध्ये दरड कोसळली
sliderhome

Raigad Landslide: खोपोलीतील सुभाषनगरमध्ये दरड कोसळली

July 5, 2026
Alibag News: जिल्हा रुग्णालयातील पीओपीचा तुकडा कोसळला; सुदैवाने जीव वाचला
sliderhome

Alibag News: जिल्हा रुग्णालयातील पीओपीचा तुकडा कोसळला; सुदैवाने जीव वाचला

July 5, 2026
सुधागडातील जनजीवन विस्कळीत
sliderhome

सुधागडातील जनजीवन विस्कळीत

July 5, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

देवाला राजकारणापासून दूर ठेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?