• Login
Wednesday, March 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

दिल्लीचा थरारक विजय

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 25, 2025
in क्रीडा, नवी दिल्ली
0 0
0
दिल्लीचा थरारक विजय
0
SHARES
299
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था।

आशुतोष शर्माच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्स संघावर एका विकेटने दणदणीत विजय मिळवला आहे. आशुतोष शर्मा आणि विपराजच्या खेळीने लखनौच्या मोठ्या धावसंख्येला आव्हान देत उत्कृष्ट भागीदारी रचली आणि संघाच्या विजयाचा पाया रचला. दिल्ली कॅपिटल्सने सुरूवातीला 6 विकेट्स गमावले असतानाही लखनौवर एका विकेटने विजय मिळवला आहे.

डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना विशाखापट्टणम इथे झालेल्या लढतीत दिल्लीने शरणागतीच पत्करली होती. मात्र आशुतोष शर्माच्या अविश्‍वसनीय खेळीच्या जोरावर दिल्लीने थरारक विजय साकारला. 210 धावांचा पाठलाग करणार्‍या दिल्लीची अवस्था 65/5 अशी होती. ट्रिस्टन स्टब्स आणि विपराज निगम यांनी पाया रचला. यानंतर आशुतोष शर्माने 31 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 66 धावांची तडाखेबंद खेळी साकारली. लखनौने मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांच्या वेगवान अर्धशतकी खेळींच्या बळावर 209 धावांचा डोंगर उभारला होता. मार्शने 36 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकारांसह 36 चेंडूत 72 धावा चोपून काढल्या. पूरनने 30 चेंडूत 6 चौकार आणि 7 षटकारांसह 75 धावा कुटल्या. या दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी 42 चेंडूत 87 धावांची भागीदारी रचली. ही भागादारी फुटल्यानंतर लखनौचा वेग मंदावला.

लखनौचा नवा कर्णधार ऋषभ पंत 6 चेंडूत भोपळाही न फोडता तंबूत परतला. डेव्हिड मिलरने 27 धावा केल्या आणि त्याच्या अखेरच्या दोन चेंडूंवरील षटकारामुळे लखनौनं दोनशेची वेस ओलांडली. दिल्लीकडून कुलदीप यादवने 4 षटकात अवघ्या 20 धावा देत 2 विकेट्स पटकावल्या. मिचेल स्टार्कने 3 विकेट्स घेतल्या. प्रत्युतरादाखल खेळताना शार्दूल ठाकूरच्या पहिल्याच स्पेलमध्ये जेक फ्रेझर मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल तंबूत परतले. समीर रिझवी सिद्धार्थची शिकार ठरला. अनुभवी फाफ डू प्लेसिसने 29 धावा केल्या. पण रवी बिश्‍नोईने त्याची खेळी संपुष्टात आणली. नवोदित दिग्वेश राठीने दिल्लीचा कर्णधार अक्षर पटलेला माघारी धाडलं.

निम्मा संघ तंबूत परतलेला असताना ट्रिस्टन स्टब्स आणि विपराज निगम यांनी 35 चेंडूत 48 धावांची भागीदारी केली. स्टब्ज बाद झाल्यानंतर सामन्याचं पारडं लखनौच्या दिशेने झुकलं. पण आशुतोष शर्माने मैदानात उतरताक्षणीच चौकार, षटकारांची लयलूट सुरू केली. धावगतीचं आव्हान 12च्या पल्याड गेलेलं असताना आशुतोष-विपराज जोडीने 22 चेंडूत 55 धावा कुटल्या.

मोक्याच्या क्षणी राठीने विपराजला बाद केलं. त्याने 15 चेंडूत 39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर मिचेल स्टार्क आणि कुलदीप यादवही बाद झाले. पण आशुतोषने हार मानली नाही. कुलदीप बाद झाल्यावर आशुतोषने चौकार-षटकार लगावले. शेवटच्या षटकात दिल्लीला 6 चेंडूत 6 धावा हव्या होत्या. अहमदचा पहिला चेंडू निर्धाव पडला. दुसर्‍या चेंडूवर मोहित शर्माने एक धाव काढली. तिसर्‍या चेंडूवर आशुतोषने विजयी षटकार लगावत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. ऋषभ पंतने सोडलेला एक झेल आणि स्टम्पिंग लखनौला चांगलंच महागात पडलं.

Related

Tags: indiakrushival mobile appmarathi newsmarathi newspapernew delhi newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

रेवदंडा हरेश्‍वर मैदानात महाड क्रिकेट संघाची बाजी

Next Post

कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

युद्धात 160 मुलींचा बळी
sliderhome

युद्धात 160 मुलींचा बळी

March 3, 2026
अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धा
अलिबाग

अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे पत्रकार चषक क्रिकेट स्पर्धा

March 3, 2026
एमसीएच्या सामन्यांसाठी विनीत कुलकर्णी यांची नियुक्ती
क्रीडा

एमसीएच्या सामन्यांसाठी विनीत कुलकर्णी यांची नियुक्ती

March 1, 2026
क्रीडा

आट्यापाट्या खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर

March 1, 2026
अमेरिका, इस्त्रायलच्या हल्ल्यात खामेनींचा मृत्यू
sliderhome

अमेरिका, इस्त्रायलच्या हल्ल्यात खामेनींचा मृत्यू

March 1, 2026
चौलमध्ये नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात
अलिबाग

चौलमध्ये नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात

March 1, 2026
Next Post
कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प

कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?