• Login
Monday, May 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

देवेंद्र फडणवीस मुंख्यमंत्री; तर उपमुंख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे

Madhavi Sawant by Madhavi Sawant
June 24, 2022
in sliderhome, देश, राजकीय, राज्यातून
0 0
0
देवेंद्र फडणवीस मुंख्यमंत्री; तर उपमुंख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे
0
SHARES
304
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । प्रतिनिधी ।
शिवसेनेचे सांगोला तालुक्याचे बंडखोर आमदार शहाजी पाटील यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये त्यांनी सगळं ठरलंय, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार असल्याचं आपल्या कार्यकर्त्याला सांगितलं. रफीक शेख असं या कार्यकर्त्याचं नाव आहे.

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं राज्यातील महाविकास सरकार संकटात सापडलं आहे. जवळपास 7 मंत्र्यांसह 40 आमदारांनी बंड केलं आहे. गटनेतेपदी आपणच आहोत हे सांगण्यासाठी शिंदे गटाकडून प्रस्ताव देखील पाठवण्यात आला आहे. शिहाजी पाटील हे सांगोला तालुक्याचे शिवसेनेचे आमदार आहेत. ते सध्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गुवाहटीमध्ये आहेत. त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये एका कार्यकर्त्याने फोन करुन आपण कुठे असल्याची विचारणा केली. यावेळी शहाजी पाटील म्हणाले की, मी गुवाहटीत आहे. इकडं काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, सगळं ओके आहे. कोणाला फोन करु नका असा नेत्यांचा आदेश होता. त्यामुळं फोन केला नसल्याचं त्यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे जास्त बोलत नाहीत पण त्यांचे रिझल्ट करेक्ट आहेत. मला हे नेतृत्व खूप आवडलं आहे. आपवी ओळख नाही पाळख नाही तरीपण त्यांनी माझी विचारपूस केल्याचं शहाजी पाटील यांनी सांगितलं. तुम्ही गणपतराव देशमुख यांच्या मतदारसंघातून निवडून आले आहेत, तुम्ही काही पण काम सांगा असे शिंदे म्हणाल्याचे पाटील यांनी सांगितलं.

एकही आमदार उद्धव साहेबांच्या विरोधात नाही. त्यांना देव माणूस मानत आहे असेही सांगायला शहाजी पाटील विसरले नाहीत. पुढच्या अडीच वर्षात तालुक्याचा ऐतिहासीक विकास होणार आहे. तुम्ही बघत राहा फक्त. पण हे सांगत असताना गेल्या अडीच वर्षातमध्ये सांगोला उपसा सिंचन योजनेला नाव आपण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या, अशा मागणीची बारा पत्र दिली असतानाही नाव दिले नसल्याची तीव्र नाराजी शहाजी पाटील यांनी व्यक्त केली. त्यामुळं एकीकडं उद्धव ठाकरेचं कोडकौतुक सांगोल्याचे आमदार करीत असले तरी दुसरीकडे मात्र त्यांच्या मनात मतदारसंघाच्या निमित्तानं एक प्रकारची नाराजी पक्षनेतृत्वावर दिसून येत आहे.

सांगोल्याचे दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर आपणास सभागृहात बोलू दिले नाही, याबाबतची नाराजीही शिवसेनेबद्दल यावेळी शहाजी पाटील यांनी व्यक्त केली. आपण योग्य निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटांमध्ये शंभूराज देसाई आणि मी आम्ही दोघे पहिल्यांदा गेलो मग बाकीचे आमदार आले असाही खुलासाही यावेळी पाटील यांनी केला. तसेच तीन दिवस झाले आपण गुवाहाटीमध्ये आहे. त्यामुळं तालुक्यात काय घडते आहे, यासाठी तुम्हाला फोन केला असल्याची कबुलीही यावेळी पाटील यांनी दिली. हे पाटील यांचे कॉल रेकॉर्डिंग प्रचंड व्हायरल होत आहे.

Related

Tags: alibagbjpdevendra fadanviseknath shindekrushival mobile appmaharashtramaharashtra politics crisesmarathi newsmarathi newspaperonline marathi newspoliticsraigadshivsena
Previous Post

कर्जत नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न

Next Post

राक्षसी महत्त्वाकांक्षा नसावी- उद्धव ठाकरे

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

खते, बियाणे विक्रीवर करडी नजर
sliderhome

खते, बियाणे विक्रीवर करडी नजर

May 17, 2026
उमटे धरणातील गाळ काढण्याचा प्रश्न ऐरणीवर
sliderhome

उमटे धरणातील गाळ काढण्याचा प्रश्न ऐरणीवर

May 17, 2026
रायगड किनाऱ्यावर रो-रो प्रकल्पांचा बोजवारा
sliderhome

रायगड किनाऱ्यावर रो-रो प्रकल्पांचा बोजवारा

May 17, 2026
sliderhome

महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून

May 17, 2026
पेण-पनवेल लोकलची प्रतीक्षा कधी संपणार?
sliderhome

पेण-पनवेल लोकलची प्रतीक्षा कधी संपणार?

May 17, 2026
मिनी माथेरानच्या नावाखाली जमिनी लाटण्याचा डाव?
sliderhome

मिनी माथेरानच्या नावाखाली जमिनी लाटण्याचा डाव?

May 17, 2026
Next Post
थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची सचिवांसोबत बैठक

राक्षसी महत्त्वाकांक्षा नसावी- उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?