| गडब | वार्ताहर |
पेण तालुक्यातील बांगरवाडी प्राथमिक शाळेत निवुत्त मुख्याध्यापक के.पी. पाटील यांच्या विद्यमाने विद्यार्थाना शालोपयोगी वस्तुचे वाटप करण्यात आले. शालोपयोगी वस्तुचे वाटप निवुत्त मुख्याध्यापक के.पी. पाटील, संतोष मांढरे, परशुराम बैकर, आदि मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पालक व विद्यार्थी उपस्थित होते. आदिवासी, ठाकुर समाजाचे विद्यार्थानी चांगले शिक्षण घेऊन शैक्षणिक प्रगती वाढवावी व विविध स्पर्धा खेळात सहभागी होऊन आपल्या शाळेचे नाव उज्वल करावे असे के.पी. पाटील यांनी यावेळी सांगितले.