• Login
Wednesday, June 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उपसरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये सरपंचांचा तोरा

Santosh Raul by Santosh Raul
December 31, 2022
in sliderhome, पेण, रायगड
0 0
0
0
SHARES
151
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीपैकी एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली. तालुक्यात 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीत पार पडल्या. आता तालुक्याच्या ग्रामीण भागातील राजकीय वर्तुळाचे लक्ष उपसरपंच निवडीकडे लागले आहे. या पदासाठी इच्छुक सदस्यांनी फिल्डींग लावली असली तरी निर्णायक स्थितीत सरपंचाच्या विशेष अधिकाराला महत्व असणार आहे. तालुक्यातील उपसरपंचाची निवड प्रक्रिया येत्या 2 जानेवारीला पार पाडण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे इच्छुकांची मोर्चेबांधणी जोरात सुरु आहे.

तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सरपंचाची निवड थेट जनतेमधून झाली आहे. यामुळे उपसरपंचदासाठी निवडीची प्रक्रिया ग्रामपंचायतीमध्ये पार पाडावी लागणार आहे. यासाठी पहिली सभा ग्रामपंचायतीमध्ये घेतली जाणार आहे. त्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून गॅझेटेड ऑफिसर असणार आहे. पहिल्या सभेला अध्यक्ष म्हणून सरपंच असणार आहे. विशेष म्हणजे, उपसरपंच पदाची निवड करताना सदस्य म्हणून पहिल्या फेरीत मतदान करण्याचा अधिकार सरपंचांना असणार आहे.

मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर दोन्ही गटांत उपसरपंचाला सारखी मते मिळाली तर या प्रकरणात निर्णायक मतदानाचा अधिकारदेखील सरपंचांना देण्यात आलेला आहे. यामुळे सरपंचांना निर्णायक परिस्थिती निर्माण झाल्यास दुसर्‍यांदा मतदान करता येणार आहे. यातून गावपातळीवरचा तिढा सुटणार आहे.

यासंदर्भात निवडणूक आयोगाने सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून पुन्हा शहानिशादेखील करण्यात आली आहे. त्यानुसार उपसरपंच पदाच्या निवडीच्या प्रक्रियेसाठी सूचना प्रसिद्ध केल्या जाणार आहे. निवडणूक आटोपल्यानंतर 15 दिवसांच्या आत उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पूर्ण करायची असते. यासंदर्भात जिल्हाधिकारी निर्णय घेतात. त्यानुसार 2 जानेवारी रोजी 26 ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पाडणार आहे.

दोन जानेवारीला होणार निवड
ग्रामपंचायतीमध्ये निवडून आल्यानंतर पहिली सभा ज्या दिवशी होते, त्याच दिवसापासून ग्रामपंचायतीचा कार्यकाळ निश्‍चित ठरविला जातो. त्यानुसार पाच वर्षाचा कार्यकाळ निश्‍चित होतो. यामुळे पहिल्या सभेच्या बैठकीला विशेष महत्त्व आहे. तेव्हापासूनच ग्रामपंचायतीचा नवीन कारभार सुरु होणार आहे. सरपंचाना विशेष मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. निर्णायक परिस्थितीत हा अधिकार सरपंचांना वापरता येणार आहे. उपसरपंच पद निवडीची प्रक्रिया 2 जानेवारी रोजी तालुक्यात पूर्ण होणार आहे. त्यासाठी तालुका पातळीवर तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गावनिहार अधिकार्‍यांची नेमणूक केली आहे, अशी माहिती नायब तहसिलदार प्रसाद कालेकर यांनी दिली.

पनवेमध्येही चुरस वाढली

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

पनवेल येथील दहा ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून या निवडणुका सोमवारी 2 जानेवारीला होणार आहेत. त्यामुळे या पदासाठी इच्छुकांमध्ये चुरस वाढली आहे. करंजाडे, शिरढोण, शिवकर, चिंध्रन, दिघाटी, कानपोली, केळवणे, नेरे, भाताण, नितळस या ग्रामपंचायतसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान झाले. तर 20 डिसेंबर रोजी निकाल लागला यातून थेट सरपंच निवडण्यात आले. मात्र उपसरपंच पद हे निवडून आलेल्या सदस्यांमधून निवडले जाणार आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे सदस्यांचे बहुमत नाही अशा ग्रामपंचायतीत बहुमत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. उपसरपंच निवडणुकीत उमेदवारांना समान मते मिळाल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार सरपंच यांना असणार आहे.

Related

Tags: grampanchayatkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspenPEN NEWSraigad
Previous Post

कामचुकार तलाठ्याचे निलंबन

Next Post

भिसेगावमधील जखमी महिलेचा मृत्यू

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

CCTV Surveillance At Ports: किनाऱ्यावर हायटेक पहारा
sliderhome

CCTV Surveillance At Ports: किनाऱ्यावर हायटेक पहारा

June 9, 2026
sliderhome

Rice Sowing: पेरणीची घाई टाळा

June 9, 2026
sliderhome

School Tree Plantation: शाळांना वृक्षारोपणाचे उद्दिष्ट

June 9, 2026
Shekap News: पोलीस पाटीलांची पदे तात्काळ भरा: सुरेश घरत
sliderhome

Shekap News: पोलीस पाटीलांची पदे तात्काळ भरा: सुरेश घरत

June 9, 2026
पाली भुतीवली धरणात मुंबईतील तरुण बुडाला
sliderhome

पाच मित्र वर्धा नदीत बुडाले

June 9, 2026
गणेशोत्सवानिमित्त विशेष रेल्वे गाड्यांची चाकरमान्यांना भेट
sliderhome

Konkan Railway: पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज

June 9, 2026
Next Post
ट्रकच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू

भिसेगावमधील जखमी महिलेचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?