अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शेकापचे निष्ठावंत कार्यकर्ते कै.पांडुरंगबुवा टिवळेकर यांच्या पत्नी द्रैपदी पांडुरंग टिवळेकर (89) यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या मागे अनिल टिवळेकर मुलगा व दोन सुना नातवंडे, पणतु असा परीवार आहे. दशक्रिया विधीचे कार्य रविवार दिनांक 14/11/2021 रोजी सकाळी 10 वाजता थेरोंडा – आगलेचीवाडी येथे करण्यात येणार आहे.
द्रैपदी पांडुरंग टिवळेकर यांचे निधन

Related Content
Alibag District Civil Hospital: पाकगृह की भंगारखाना?
by
Sanika Mhatre
August 13, 2026
उद्या अलिबागमध्ये तिरंगा बाईक रॅली
by
Sanika Mhatre
August 13, 2026
Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई
by
Sanika Mhatre
August 13, 2026
टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा
by
Sanika Mhatre
August 13, 2026
गणेश मूर्तींच्या रंग कामाची लगबग
by
Sanika Mhatre
August 13, 2026
आरावी समुद्रात गाडी अडकली
by
Sanika Mhatre
August 13, 2026