| कोलाड | वार्ताहर | कोलाड पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीतील तळवली तर्फे दिवाळी येथील एकनाथ पुंडलिक लाड (62) हे शुक्रवारी सकाळी दहा वाजता घरातून मंदिरात जातो असे सांगून बाहेर पडले, ते . त्यांच्या कुटुंबियांनी नातेवाईक व इतर ठिकाणी शोध घेतला; परंतु ते कुठेच सापडले नाहीत. याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास त्वरित 9820245544 वर फोन करून कळवावे, असे आवाहन कुटुंबियांकडून करण्यात आले आहे.
तळवलीतील एकनाथ लाड बेपत्ता
-
by Krushival

- Categories: sliderhome, रायगड
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newstalavali
Related Content
खालापूरमध्ये टेम्पोची दुचाकीला धडक
by
Sanika Mhatre
October 16, 2026
शेतकरी होणार उद्ध्वस्त; पंतप्रधान भूमीपूजनाला येणार का?
by
Sanika Mhatre
October 16, 2026
शाळकरी विद्यार्थिनीसोबत छेडछाड
by
Sanika Mhatre
October 16, 2026
अवैध खैर वाहतुकीवर कारवाई
by
Sanika Mhatre
October 16, 2026
जिल्हा परिषद शाळेत स्वयंपाकी महिलांचे हाल
by
Sanika Mhatre
October 16, 2026
तलाठ्याचा कारभार संशयास्पद! निलंबनासह फौजदारी कारवाईची मागणी
by
Sanika Mhatre
October 16, 2026