• Login
Sunday, October 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

जेवणावळीवर निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी

Krushival by Krushival
April 25, 2024
in मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
जेवणावळीवर निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कार्यकर्त्यांचे चोचले पुरवताना हात आखडता घ्यावा लागणार

| मुंबई | प्रतिनिधी |

निवडणूक लढवायची म्हटलं की उमेदवारासोबत कार्यकर्त्यांचा राबता आलाच. त्यांना सांभाळण्यासाठी दिवसभर रसभरित खानपान आणि रात्री लाखो रूपये खर्चून जेवणावळी पार पाडल्या जातात. मात्र, आता याच जेवणावळींवर निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी पडली आहे.

सकाळच्या नाश्त्याचा खर्च, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणावर खर्च किती असावा याचे दरपत्रकच तयार केले आहे. त्यामुळे आपला निवडणूक खर्च ठरवून दिलेल्या मर्यादेतच रहावा म्हणून उमेदवारांना आता जेवणावळीवर खर्च करताना हात आखडता घ्यावा लागणार आहे. परिणामी कार्यकर्त्यांची खप्पा मर्जी होण्याची भिती उमेदवारांनी सतावत आहे.

लोकसभा निवडणूकीत उमेदवाराला जास्तीत जास्त 95 लाख रूपयांचा खर्च करण्याची परवानगी निवडणूक आयोगाने दिली आहे. तसेच दैनंदिन खर्चाचे तपशील सादर करणे बंधनकारक करतानाच कोणत्या घटकावर किती खर्च करावा, सभेचा खर्च, रॅलीची खर्च, जेवण-खावण, नाश्ता, ज्यूस आदींच्या किंमती मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी निश्‍चित केल्या आहेत.

सदरच्या दरात कार्यकर्त्यांना रसभरित, चमचमीत खानपान देणे शक्य होणार नसल्याचे दिसत आहे. मात्र सदरची बाब निवडणूक खर्चात मोजली जाणार असल्याने कार्यकर्त्यांना मनपसंद जेवण देण्यावर मर्यादा येणार आहेत. दरम्यान उमेदवाराने स्वत:हून आपल्या खर्चाचा तपशील सादर करणे बंधनकारक असले तरी उमेदवार प्रत्यक्ष किती खर्च करतो, कुठे काय चालले आहे यावर वॉट ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाची पथके कार्यरत आहे.

खाद्यपदार्थांचे दरपत्रक
चहा - 10 रूपये
नाश्ता (पोहे, उपमा, शिरा आदी) - 25 रूपये
वडापाव - 15 रूपये
जेवण (शाकाहारी) - 110 रूपये
जेवण (मांसाहरी) - 140 रूपये
पुलाव - 75 रूपये
पुरी भाजी - 60 रूपये
पाव भाजी - 70 रूपये
थंडा - 10 रूपये
अनधिकृत जेवणावळी जोरात
निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या दर पत्रकानुसार मिळणारे जेवण कार्यकर्त्यांच्या घशाखाली उतरत नसल्याचे वास्तव आहे. सकाळचा नास्ता दुपारचे जेवण कसेबसे कार्यकर्ते घशाखाली उतरवत असले तरी रात्री मात्र त्यांना चिकन बिर्याणी, मटणाबरोबरच बैठीकची व्यवस्था करावी लागत आल्याची माहिती एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍याने सांगितले. दररोज लाखो रुपयांचा खर्च या जेवणावळीवर होत आहे.

Related

Tags: electionindiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaimumbai newsnewsnews indianews paperonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

प्रदूषण विरहित सोलर पॅराबोलिक कुकर

Next Post

प्रतिज्ञापत्र नोंदणीसाठी सर्वसामान्यांची फरपट

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू

October 3, 2026
शेकापचे हजारो कार्यकर्ते उद्या मुंबईत धडकणार
sliderhome

शेकापचे हजारो कार्यकर्ते उद्या मुंबईत धडकणार

October 3, 2026
ग्यानू डन ब्रो एक बिस्कीट दो चाय, ज्ञानेश कुमार बाय बाय!
sliderhome

ग्यानू डन ब्रो एक बिस्कीट दो चाय, ज्ञानेश कुमार बाय बाय!

October 2, 2026
नवीन पनवेल येथील ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा
sliderhome

नवीन पनवेल येथील ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा

October 2, 2026
निवडणूक आयोगाविरोधात डाव्या पक्षांचा एल्गार!
sliderhome

निवडणूक आयोगाविरोधात डाव्या पक्षांचा एल्गार!

October 1, 2026
घरफोडी करणाऱ्या चौघांना अटक 
क्राईम

घरफोडी करणाऱ्या चौघांना अटक 

October 1, 2026
Next Post
प्रतिज्ञापत्र नोंदणीसाठी सर्वसामान्यांची फरपट

प्रतिज्ञापत्र नोंदणीसाठी सर्वसामान्यांची फरपट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?