• Login
Monday, July 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

वीज कंपनीच्या कारभाराविरोधात एल्गार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 19, 2026
in माणगाव
0 0
0
वीज कंपनीच्या कारभाराविरोधात एल्गार
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

1 ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा; हजारो वीज ग्राहकांचा पाठिंबा

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव तालुक्यातील वीज वितरण व्यवस्थेतील कथित अनागोंदी, वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होणे, नवीन स्मार्ट वीज मीटरबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेला असंतोष आणि वाढत्या वीजबिलांच्या प्रश्नावर आता जनआंदोलनाची ठिणगी पडली आहे. माणगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते रणधीर कनोजे यांनी दि.1 ऑगस्ट रोजी येथील महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयाला शहरासह तालुक्यातील अनेक वीज ग्राहकांनी पाठिंबा दर्शविल्याने या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रणधीर कनोजे यांनी आरोप केला की, महावितरणने अनेक ठिकाणी ग्राहकांना पुरेशी पूर्वसूचना, समुपदेशन किंवा संमती न घेता नवीन स्मार्ट वीज मीटर बसविले आहेत. या मीटरमुळे वीजबिलांमध्ये मोठी वाढ झाल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असून, अनेक सामान्य कुटुंबांचे मासिक आर्थिक गणितच कोलमडले आहे. त्यामुळे तातडीने नवीन मीटर हटवून पूर्वीचे मीटर पुन्हा बसवावेत आणि वाढीव व वादग्रस्त वीजबिले माफ करण्यात यावीत, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे.

याशिवाय गेल्या तीन महिन्यांपासून अनेक ग्राहकांना नियमित वीजबिले मिळत नसल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. वीजबिलांचे वितरण करणारा ठेकेदार बदलल्यानंतर बहुतांश बिले मोबाईलवर पाठविण्याची पद्धत अवलंबण्यात आली आहे. मात्र, ग्रामीण भागातील तसेच अनेक शहरी कुटुंबांकडे स्मार्टफोन नसल्याने किंवा डिजिटल सुविधांचा अभाव असल्याने त्यांना वीजबिलाची माहितीच मिळत नाही. परिणामी बिल भरण्यासाठी ग्राहकांना महावितरण कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत असून, अनेकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी बिल न भरल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित केल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात येत आहेत. वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होणे आणि विद्युतदाब कमी-जास्त होण्याच्या समस्येमुळे घरगुती उपकरणे, व्यापाऱ्यांच्या यंत्रणा, उद्योगधंद्यातील मशिनरी तसेच दवाखान्यांतील महागडी वैद्यकीय उपकरणे खराब होत असल्याचा आरोपही कनोजे यांनी केला आहे. या नुकसानीची भरपाई कोण करणार, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, प्रशासनाने वेळेत सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर दि.1 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल आणि पुढील काळात व्यापक लोकसहभागातून तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही रणधीर कनोजे यांनी दिला आहे. दरम्यान, या आंदोलनामुळे माणगावसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, महावितरण यावर कोणती भूमिका घेते याकडे आता सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी, लघुउद्योजक आणि रुग्णालये या सर्वांनाच या परिस्थितीचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. माणगाव शहराची लोकसंख्या, वाढते नागरीकरण आणि वाढती वीज मागणी लक्षात घेता शहरासाठी स्वतंत्र विद्युत उपकेंद्र (सबस्टेशन) तातडीने उभारण्यात यावे. त्यामुळे वारंवार वीज खंडित होणे आणि कमी-जास्त दाबाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो, असा रणधीर कनोजे यांचा दावा आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी मोठे आंदोलन केल्यानंतर प्रशासनाने जुन्या मीटरबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. त्याच धर्तीवर रायगड जिल्ह्यातील ग्राहकांनाही न्याय मिळावा आणि नवीन स्मार्ट मीटर हटवून जुने मीटर बसविण्याबाबत निर्णय घ्यावा. तसेच, हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरोधातील नसून, सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या न्याय्य हक्कांसाठी आहे. जनतेवर अन्याय होत असेल तर शांत बसणार नाही.

रणधीर कनोजे,
सामाजिक कार्यकर्ते, माणगाव

Related

Tags: Electricity companyindiakrushival mobile appmaharashtramangaov newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadSmart electricity metersocial media newssocial news
Previous Post

इर्शाळगड-प्रबळगड दरम्यान भरकटलेल्या 13 ट्रेकर्सची थरारक सुटका

Next Post

पिकाला आर्थिक सुरक्षा कवच

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
माणगाव

स्वयंरोजगारासाठी शासनाचा मदतीचा हात

July 18, 2026
sliderhome

माणगावच्या विकासाला ब्रेक

July 17, 2026
रायगडमध्ये उद्योजकतेचे नवे पर्व
माणगाव

रायगडमध्ये उद्योजकतेचे नवे पर्व

July 16, 2026
अंधारात उजेड घेऊन धावणारा देवदूत
माणगाव

अंधारात उजेड घेऊन धावणारा देवदूत

July 16, 2026
देवकुंड दुर्घटनेनंतर 25 जणांवर गुन्हे
माणगाव

देवकुंड दुर्घटनेनंतर 25 जणांवर गुन्हे

July 14, 2026
sliderhome

देवकुंड दुर्घटना: बंदी आदेशाला हरताळ, निष्पाप तरुणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

July 14, 2026
Next Post
पिकाला आर्थिक सुरक्षा कवच

पिकाला आर्थिक सुरक्षा कवच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?