• Login
Wednesday, March 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त

Krushival by Krushival
January 13, 2025
in क्राईम, पालघर, राज्यातून
0 0
0
बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त
0
SHARES
56
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पालघर । प्रतिनिधी ।

पालघर जिह्यातील निहालपाडा येथील शेतामध्ये मागील सात महिने बनावट नोटांचा कारखाना सुरू होता. शेतात पत्र्याचे शेड उभारून सुरू केलेला हा कारखाना रविवारी भायखळा पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. निवडणूक काळात या कारखान्यात बनवलेल्या बनावट नोटांचे मोठ्या प्रमाणावर वितरण केले गेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. नोटा बनवणार्‍या टोळीचा पर्दाफाश करताना पोलिसांनी चौघांना अटक केली होती. मात्र, टोळीचा मास्टरमाईंड फरार झाला आहे.

उमरान ऊर्फ आसिफ बलबले, यासीन युनूस शेख, भीम बडेला आणि नीरज वेखंडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून टोळीचा मास्टरमाईंड फरार आहे. या टोळीने मोटारसायकलवरून मुंबईत नोटा आणल्या होत्या. भायखळा येथे काही जण बनावट नोटा वितरीत करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला होता. वरिष्ठ निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक जितेंद्र शिंगोटे, सहायक निरीक्षक सुहास माने, उपनिरीक्षक सचिन पाटील आदींच्या पथकाने अधिक तपास सुरू केला. सुरुवातीला पोलिसांनी उमरानला ताब्यात घेतले. त्यानंतर यासिन व भीमला अटक केली. त्यांच्या चौकशीत नीरजची माहिती मिळाली. त्यानुसार पथक पालघरच्या निहालपाडा येथे गेले. तेथून पोलिसांनी नीरजला ताब्यात घेऊन अटक केली.

Related

Tags: arrestedcrimecrime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspalgharpalghar newssocial news
Previous Post

इंडिया आघाडीने मोदींचे बहुमत संपवले

Next Post

नारळप्रक्रियेतून लघुउद्योगाची उभारणी शक्य

Krushival

Krushival

Related Posts

माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
क्राईम

पालघरमध्ये आरोग्य अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

March 18, 2026
वृद्ध महिलेकडून गांजा जप्त
क्राईम

वृद्ध महिलेकडून गांजा जप्त

March 18, 2026
हॉटेलमधील बिलाच्या वादातून तलवारीने हल्ला
sliderhome

हॉटेलमधील बिलाच्या वादातून तलवारीने हल्ला

March 18, 2026
अखेर न्यायाधीश निलंबित
sliderhome

अल्पवयीन मतीमंद पीडित मुलीवर बलात्कार

March 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्राईम

बनावट साहित्यप्रकरणी गुन्हा दाखल

March 17, 2026
दुर्दैवी घटना! विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू
ठाणे

विजेच्या धक्क्याने चिमुकल्याचा मृत्यू

March 17, 2026
Next Post
नारळप्रक्रियेतून लघुउद्योगाची उभारणी शक्य

नारळप्रक्रियेतून लघुउद्योगाची उभारणी शक्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?