• Login
Thursday, August 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

‘भाताची कोठार’ होऊ लागली ‘पर्यटन निवास’

Antara Parange by Antara Parange
June 5, 2026
in रायगड, श्रीवर्धन
0 0
0
‘भाताची कोठार’ होऊ लागली ‘पर्यटन निवास’
0
SHARES
18
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भातशेती लागवडीचे प्रमाण घटले

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

‘भाताचे कोठार’ अशी ओळख असलेल्या श्रीवर्धन तालुक्यात आता झपाट्याने बदल होत असून भातशेती लागवडीचे प्रमाण घटले आहे. शेतकरी आता पर्यटन व्यवसायाकडे वळू लागला असून भातशेतीच्या अनेक जमिनीवर पर्यटन निवास दिसायला लागली आहेत.

अधिक ज्येष्ठाचे वेध लागले की शेतकरी वर्गाची जमीन मशागत, भातबीयाणे खरेदी व पेरणी साठी लगबग असायची. मात्र, बदलतं हवामान, मजुरांची टंचाई, वाढलेला उत्पादन खर्च आणि त्या तुलनेत भाताला मिळणारा कमी भाव यांमुळे शेतकरी हवालदिल झाला होता. पारंपरिक शेती आता आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने शेतकऱ्यांना पर्यटन व्यवसाय या माध्यमातून वर्षभर खात्रीशीर उत्पन्नाचे स्रोत मिळाले आहे. पर्यटन व्यवसायातील बारमाही नफा ओळखून बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या जमिनींवर पर्यटन निवास उभारण्यास सुरुवात केली. ज्या जमिनींवर कधीकाळी भाताची सुगी व्हायची, तिथे आता रिसॉर्ट्स, हॉटेल्स उभी राहिली आहेत.

भातशेती कमी होण्याची कारणे –
श्रीवर्धन तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर तरुण पिढी नोकरी-रोजगारासाठी मुंबई, पुणे शहरात स्थलांतरित झाली आहे.या मुळे गावांत केवळ वयोवृद्ध शेतकरी राहिले असून शेतीसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ मिळेनासे झाले आहे.

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका भात शेतीला सर्वाधिक बसत आहे. ऐन भात कापणीच्या काळात दरवर्षी परतीचा मुसळधार पाऊस किंवा अवकाळी पाऊस हजेरी लावतो. यामुळे हातातोंडाशी आलेले भात पीक शेतातच कुजते किंवा जमिनीवर लोळते.

ग्रामीण आणि डोंगराळ भागांमध्ये रानडुक्कर, माकडे आणि इतर वन्यप्राण्यांचा उपद्रव खूप वाढला आहे. रात्रीच्या वेळी रानडुकरे उभी पिके नष्ट करतात. वर्षभर मेहनत करूनही एका रात्रीत पीक उद्ध्वस्त होत असल्याने बहुतांश शेतकरी भात शेती करण्याऐवजी जमीन पडीक ठेवणे पसंत करत आहेत.

पर्यटनस्थळ म्हणून श्रीवर्धनचा विकास होत असल्याने जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत. काही शेतकऱ्यांनी आपल्या भात शेतीच्या जमिनी मुंबई-पुण्यातील विकासक किंवा गुंतवणूकदारांना विकल्या आहेत. या जमिनींवर आता रिसॉर्ट्स, फार्महाऊस किंवा इतर बांधकामे उभी राहत आहेत, ज्यामुळे शेतीचे क्षेत्र कमी झाले आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील भातशेतीचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालल्याने भविष्यात तांदूळासाठी इतर तालुक्यांवर अवलंबून रहावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शेतकरी वर्गाची निराशाजनक प्रतिक्रिया
भात शेतीसाठी ट्रॅक्टरने नांगरणीचे दर परवडत नाही. मशागत, पेरणी आणि कापणीकरीता मनुष्यबळाची आवश्यकता असते. परंतु मनुष्यबळाची कमतरता, वाढते मजुरी दर त्यातच बियाणे व खते यांचे वाढणारे दर. त्या तुलनेत भाताला बाजारभाव कमी मिळतो. शेतीत जितका पैसा टाकतो, तितका परतावा मिळत नाही. यामुळे शेतकरी वर्ग इतर पर्याय शोधू लागले आहेत, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून उमटत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspaddy cultivationraigadshrivardhanshrivardhan newssocial media newssocial news
Previous Post

Neral Gram Panchayat: ग्रामसभेलाच प्रशासकांची दांडी

Next Post

उद्या रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

Antara Parange

Antara Parange

Related Posts

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!
sliderhome

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!

August 12, 2026
कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर
sliderhome

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर

August 12, 2026
बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?
sliderhome

बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?

August 12, 2026
sliderhome

तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी आक्रमक

August 12, 2026
दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक
sliderhome

दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक

August 12, 2026
यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच
sliderhome

यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच

August 12, 2026
Next Post

उद्या रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?