• Login
Friday, June 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उद्या रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 5, 2026
in sliderhome, महाड, रायगड
0 0
0
0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शिवभक्तांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा ऐतिहासिक सोहळा शनिवारी (दि. 6) किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल होणार असल्याने त्यांच्या सुरक्षेसह आरोग्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. सुमारे दीड हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी, होमगार्ड जवान, स्वयंसेवक तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी शिवभक्तांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत.

सध्या राज्यात तीव्र उष्णतेची लाट जाणवत असल्याने रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांच्या सोयीसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने विशेष नियोजन केले आहे. गडावर तसेच पायथ्याशी विशेष वैद्यकीय पथके, 24 तास कार्यरत रुग्णवाहिका आणि मुबलक औषधसाठ्यासह आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान 13 विशेष वैद्यकीय पथके कार्यरत राहणार असून, रायगड परिसरातील विविध ठिकाणी तसेच पाचाड येथील राजमाता जिजाऊ समाधी परिसरात तात्पुरती वैद्यकीय मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत.

आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी गडाच्या पायथ्याशी आणि प्रमुख मार्गांवर रुग्णवाहिका 24 तास तैनात ठेवण्यात आल्या आहेत. शिवभक्तांना आरोग्यविषयक कोणतीही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ उपचार मिळावेत यासाठी डॉक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिकल स्टाफची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक वैद्यकीय केंद्रावर पिण्याच्या पाण्याचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, महाड आणि माणगाव मार्गे येणाऱ्या शिवभक्तांची गैरसोय होऊ नये तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र पार्किंग व्यवस्था केली आहे. बस, चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी वेगवेगळी पार्किंग स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. अनेक शिवभक्त शुक्रवारीच रायगडावर दाखल झाले असून, शनिवारी सकाळपासून आणखी मोठ्या संख्येने शिवभक्त गडावर पोहोचणार आहेत.

लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर रायगडावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पायथ्यापासून गडाच्या माथ्यापर्यंत ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात असून, रायगड पोलिसांसह इतर जिल्ह्यांतील पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड जवान आणि विविध संस्थांचे स्वयंसेवक सेवेत सहभागी झाले आहेत.

शिवभक्तांच्या सेवेसाठी 75 एसटी बसेस
शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रायगड विभागाकडून विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी 75 बसेस सोडण्यात आल्या असून, शनिवारीही आणखी 75 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवभक्तांची ने-आण सुरळीत व्हावी यासाठी महाड, रोहा, श्रीवर्धन आणि माणगाव आगारांतून या बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad fortsocial media newssocial news
Previous Post

‘भाताची कोठार’ होऊ लागली ‘पर्यटन निवास’

Next Post

Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात
sliderhome

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात

June 5, 2026
मुंबईत अवघा 35 टक्के पाऊस
sliderhome

48 तासांत मान्सून महाराष्ट्रात

June 5, 2026
Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!
sliderhome

Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!

June 5, 2026
Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या
sliderhome

Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या

June 5, 2026
‘भाताची कोठार’ होऊ लागली ‘पर्यटन निवास’
रायगड

‘भाताची कोठार’ होऊ लागली ‘पर्यटन निवास’

June 5, 2026
Neral Gram Panchayat: ग्रामसभेलाच प्रशासकांची दांडी
sliderhome

Neral Gram Panchayat: ग्रामसभेलाच प्रशासकांची दांडी

June 5, 2026
Next Post
Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या

Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?