• Login
Thursday, May 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

वडील खासदार, तुम्ही राज्यमंत्री, भाऊ आमदार, तर बाकी कार्यकर्ते काय गोट्या खेळण्यासाठी का?

Krushival by Krushival
May 8, 2022
in sliderhome, राजकीय, राज्यातून
0 0
0
0
SHARES
946
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

खासदार इम्तियाज जलील यांचा अदिती तटकरे यांना सवाल
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
आपल्या घरातील किती लोकांनी राजकारणात मोठ्या जागा अडवून ठेवल्या आहेत,आपले वडील खासदार, तुम्ही राज्यमंत्री, तुमचा भाऊ आमदार आहे, तर बाकी कार्यकर्ते काय गोट्या खेळण्यासाठी आहेत का “असा उपरोधिक प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांना विचारला, त्यावर आदिती तटकरे म्हणाल्या, “आम्ही तीनही जण हे लोकांमधून निवडून आलो आहोत. जनतेला मंजूर असेल म्हणून त्यांनी आम्हाला निवडून दिले असेल,”

सरकारनामा ओपन माईक चॅलेंज या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांनी धमाल उडवून दिली. ‘सरकारनामा हिट वेव्ह,’ ‘सरकारनामा फेस ऑफ’, अशा रंगतदार कार्यक्रमात उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या सहकारी लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना चपखलपणे उत्तरे दिली.

शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार इम्तियाज जलील, काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख व भाजपचे आमदार परिणय फुके यावेळी उपस्थित होते.

“कमी वयात आपण मंत्रीपदी आहेत. तुम्हाला लोकसभेत जायला आवडेल का,” या खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आदिती तटकरे म्हणाल्या, “माझे वडील पंचवीस वर्ष आमदार होते. त्यानंतर ते खासदार झाले. तसाच राजकीय प्रवास मी करणार आहे,”

आमदार धीरज देशमुख यांनी आदिती यांना “अजितदादा की सुप्रियाताई” असा खोचक प्रश्न विचारला. पण आदिती यांनी तेवढ्यात हजरजबाबीने त्याला उत्तर दिलं. त्या म्हणाल्या,”राज्यात अजितदादा, अन् केंद्रात सुप्रियाताई,”

“सध्या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील दोन मंत्रीपदे खाली आहेत, तुमचं दोन अडीच वर्षांचं काम पाहून तुमच्या पक्षश्रेष्ठींना वाटलं की तुम्हाला कॅबीनेटमंत्री करावं, तर तु्म्हाला गृहमंत्री की अल्पसंख्याकमंत्री व्हायला आवडेल,” असा प्रश्न आमदार परिणय फुके यांनी केला.
या प्रश्नाला उत्तर देताना आदिती तटकरे म्हणाल्या, “मी सध्या तर राज्यमंत्री म्हणून खूश आहे. पहिल्या टर्ममध्ये राज्यमंत्रीपद मिळणं ही देखील मोठी गोष्ट आहे. सध्याच्या परिस्थितीत पंचवीस वर्ष महाविकास आघाडीचं सरकार टिकेल. त्यामुळे पुढच्या टर्ममध्ये कॅबीनेटमंत्री व्हायला आवडेल.
राज्यातील तरुण नेत्यांच्या मनातील महाराष्ट्र काय आहे, पत्रकारांच्या भूमिकेतून नेत्यांनीच नेत्यांना विचारलेले तिखट प्रश्न अन् त्याला मिळालेले हजरजबाबी उत्तर, राजकारणापलीकडे जाऊन रंगलेला हा ‘राजकीय सामना’नुकताच या कार्यक्रमात पाहायला मिळाला.

राजकीय कार्यक्रमातील हा हटका प्रयोग नुकताच रंगला. कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांनी अराजकीय गप्पा मारल्या, अराजकीय प्रश्नांना उत्तर दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आणि रेडिओ मिरचीचे आरजे राहुल यांनी केले.

Related

Tags: #krushival new #krushival raigad #alibag #political news #krushival news paper #politics #aditi tatakare #imtiyaj jalil
Previous Post

हिरव्यागार नवी मुंबईसाठी एक नागरिक, एक वृक्ष!

Next Post

48वी कुमार/कुमारी राज्य कबड्डी स्पर्धा; यजमान पुणे मुलांचे आव्हान संपुष्टात

Krushival

Krushival

Related Posts

Crime News: करळ फाटा ब्रिजखाली गांजाविक्रीचा पर्दाफाश
sliderhome

Crime News: करळ फाटा ब्रिजखाली गांजाविक्रीचा पर्दाफाश

May 21, 2026
Mahad Accident: भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
sliderhome

Mahad Accident: भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

May 21, 2026
रेल्वे भरती आंदोलनप्रकरणी राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता
sliderhome

रेल्वे भरती आंदोलनप्रकरणी राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता

May 21, 2026
sliderhome

Raigad Water Scarcity: वळवलीत जलजीवन अपूर्ण

May 20, 2026
उरण, पनवेलमधील वन जमीन संकटात
sliderhome

उरण, पनवेलमधील वन जमीन संकटात

May 20, 2026
टोल वसुलीला रायगड प्रेस क्लबचा विरोध
sliderhome

खारपाडा टोलमाफीचा ‘गाजावाजा’ फुसका

May 20, 2026
Next Post
48वी कुमार/कुमारी राज्य कबड्डी स्पर्धा; यजमान पुणे मुलांचे आव्हान संपुष्टात

48वी कुमार/कुमारी राज्य कबड्डी स्पर्धा; यजमान पुणे मुलांचे आव्हान संपुष्टात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?