• Login
Monday, June 16, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अखेर दोघांना पकडले

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 13, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
नवी मुंबईतून शेकडो बांग्लादेशींना अटक
0
SHARES
269
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । प्रतिनिधी ।

गेटवे वरून मांडव्याकडे निघालेल्या बोटीत दहशतवादी घुसले होते. मांडवा पोलिसांसह इतर सुरक्षा दलाच्या मदतीने दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. मात्र, ही प्रत्यक्ष घटना नसून, मांडवा सागरी पोलिसांमार्फत मॉक ड्रील घेण्यात आल्याचे लक्षात आल्यावर नागरिकांनी सुटकेचा श्‍वास सोडला.

मिळालेल्या माहितीनुसार, मांडवा बंदराजवळ फोकस कोस्टल सिक्युरिटी अभियान बंदोबस्तासाठी मंगळवारी (दि.13) सकाळी असताना, मुंबई गेटवे येथून सुमारे 180 प्रवाशांना घेऊन निघालेल्या मालदार प्रवासी बोटीत दोन दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून गस्तीवर असलेल्या खांदेरी बोटीचे अधिकारी यांना मालदार प्रवासी बोटीचा पाठलाग करून बोट मांडवा जेट्टी येथे सुरक्षित घेऊन येणेबाबत सूचना केली. तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी ती बोट मांडवा बंदराजवळ आणली. त्यानंतर मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक भोईर व शस्त्रधारी अंमलदारानी बोटीत घुसून दोन्ही दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. सकाळी सव्वा अकरा ते साडेबारा या सव्वा तासाच्या कालावधीत हा थरार सुरु होता. सुरुवातीला नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, ही मॉक ड्रील असल्याचे समजल्यावर अनेकांनी सुटकेचा श्‍वास घेतला.
यामध्ये मांडवा सागरी पोलीस ठाणे व कोस्टल अभियान बंदोबस्ताकरिता असणारे पाच अधिकारी, 18 अंमलदार व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड विभाग अधिकारी, अंमलदार तसेच पोर्ट एलएलपी व्यवस्थापन कर्मचारी व खासगी रुग्णालय विभाग सहभागी झाले होते.

हॉटेलमधून केली पर्यटकांची सुटका
मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मांडवा येथील बोर्ड वॉक हॉटेलमध्ये दहशतवादी घुसले आहेत. त्यांनी तेथील पर्यटकांना वेठीस धरल्याची माहिती मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक भोई यांना मिळाली. त्यांच्यासह कर्मचार्‍यांनी तात्काळ योग्य ती साधन सामुग्री शस्त्रसाठा घेऊन घटनास्थळी धाव घेतली. रेस्क्यु ऑपरेशन राबवून लपून बसेलेल्या संशयीत दहशतवाद्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पर्यटकांची सुटका केली. त्यानंतर जखमी पर्यटकांनी रुग्णवाहिकेद्वारे दवाखान्यात उपचारासाठी पाठविण्यात आले. मांडवा सागरी पोलीस ठाणे, कोस्टल विभाग, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, पोर्ट एल एल पी व्यवस्थापन कर्मचारी व खाजगी रुग्णालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मॉक ड्रील घेण्यात आले होते.

रायगड पोलीस सतर्क आहेत. सागरी किनारी सक्षमपणे गस्त कायम असून, बंदरावरील प्रवासी, संशयित वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. मंगळवारी मांडवा बंदरासह हॉटेलमध्ये मॉक ड्रील घेण्यात आले होते. यशस्वीपणे हा उपक्रम राबविण्यात आला. नागरिकांनी सतर्क राहून संशयित हालचालीवर लक्ष ठेवून राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

दिपक भोई, सहाय्यक पोलीस निरीक्षक,
मांडवा सागरी पोलीस ठाणे

Related

Tags: alibag newsGateway Mandwaindiakrushival mobile appmaharashtraMandwa Marine Policemarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMock drill conducted by Mandwa Marine Policenewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

रायगडकरांना मिळणार स्वच्छ पाणी

Next Post

कर्तृत्ववान व्यक्ती पुस्तकांमधून येणे आवश्यक: दिनकर गांगल

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

मुरूड मच्छीमार्केट रस्ता पाण्यात
मुरुड

मुरूड मच्छीमार्केट रस्ता पाण्यात

June 15, 2025
मालकाने दि प्लेट हॉटेल ग्राहकांसाठी केले बंद
कर्जत

मालकाने दि प्लेट हॉटेल ग्राहकांसाठी केले बंद

June 15, 2025
उद्यापासून विद्यार्थ्यांचा किलबिलाट घुमणार
अलिबाग

उद्यापासून विद्यार्थ्यांचा किलबिलाट घुमणार

June 15, 2025
पाली भुतीवली धरणात मुंबईतील तरुण बुडाला
sliderhome

माथेरानमधील शार्लोट तलावात तिघे जण बुडाले

June 15, 2025
विमान दुर्घटनेच्या तपासासाठी उच्चस्तरीय समिती
sliderhome

विमान दुर्घटनेच्या तपासासाठी उच्चस्तरीय समिती

June 15, 2025
मान्सूनचा वेग मंदावणार!
अलिबाग

राज्यात पावसाचा जोर वाढणार

June 15, 2025
Next Post
कर्तृत्ववान व्यक्ती पुस्तकांमधून येणे आवश्यक: दिनकर गांगल

कर्तृत्ववान व्यक्ती पुस्तकांमधून येणे आवश्यक: दिनकर गांगल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?