। उरण | वार्ताहर ।
उरणमधील चिरनेर गावात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
गावातील नाले उथंगुन वाहू लागल्याने अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे.
पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.