पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि भाजपचे नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. गायकवाड यांना रायगड, ठाणे व नवी मुंबई हद्दीतुन दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. त्यांना पोलिसांनी रायगड जिल्ह्याच्या बाहेर लोणावळा येथे नेऊन सोडले आहे.
पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्यावर तडीपारीची कारवाई

- Categories: sliderhome, पनवेल, राजकीय, रायगड
- Tags: panvelpolitical newspoliticsraigad
Related Content
चिंचोटीत ‘जल’प्रताप; अस्तित्वात नसलेल्या समितीच्या नावे काढली लाखोंची बिले?
by
Antara Parange
June 21, 2026
उल्हास नदी खोलीकरण फास्ट ट्रॅकवर
by
Antara Parange
June 21, 2026
रायगडातील पावसाळी पर्यटन ठप्प
by
Antara Parange
June 21, 2026
अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर योग दिन साजरा
by
Antara Parange
June 21, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन
by
Antara Parange
June 21, 2026
सिडको कार्यालयातून संचिका चोरीला
by
Antara Parange
June 21, 2026