• Login
Friday, May 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

नवी मुंबई क्रिकेट स्पर्धेत घनसोली संघ विजयी

Krushival by Krushival
June 2, 2022
in क्रीडा, मुंबई
0 0
0
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रेवदंडा । वार्ताहर ।
नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनचा 30+ टेनिस बॉल मर्यादीत षटकांची क्रिकेट स्पर्धा दि. 28, 29 मे रोजी रेवदंडा हरेश्‍वर मैदानात मोठया उत्साहात संपन्न झाली.या स्पर्धेत अ गटात प्रथम क्रमांक घनसोली,व्दितीय क्रमांक सारसोळे, तृतीय क्रमांक जुईनगर तसेच ब गटात प्रथम क्रमांक बनकोडे, व्दितीय क्रमांक दिवा ‘अ’, तृतीय क्रमांक नेरूळ यांनी पटकाविला. अ गटात उत्कृष्ट गोलदांज सारसोळे संघाचा नशील, उत्कृष्ट फलदांज जुईनगर संघाचा मोसिम, मालिकावीर सारसोले संघाचा नवनाथ पाटील तसेच ‘ब’ गटात उत्कृष्ट गोलदांज बोनकोड संघाचा महेश, उत्कृष्ट फलदांज नेरूळ संघाचा नंदेश, मालिकावीर दिवा संघाचा सुमित यांची निवड करण्यात आली.

या स्पर्धेत नवी मुंबई येथून ज्ञानेश्‍वर सुतार, मिथून पाटील, अविनाश सुतार, राजेश मढवी, वैभव पाटील, अनिल भोईर, दत्ता नाईक, रूपेश दिवेकर, निलेश पाटील, राजेंद्र भगत, कुंदन भगत, योगेश तांडेल, प्रशांत पाटील, स्वरूप पाटील, वैभव भोईर, विनोद पाटील, जगन्नाथ कोळी आदी मान्यवर मंडळीची उपस्थिती होती.

स्पर्धेत ‘अ’ गटात प्रथम विजेता संघास 15 हजार रूपये रोख व भव्य चषक, व्दितीय क्रमांकास रूपये 10 हजार रूपये रोख व भव्य चषक, तृतीय क्रमांकास रूपये 5 हजार रूपये रोख व भव्य चषक तसेच ‘ब’ गटातील प्रथम विजेत्यास 10 हजार रूपये रोख व भव्य चषक, व्दितीय क्रमांकास 5 हजार रूपये रोख व भव्य चषक, तृतीय क्रमाकांस 5 हजार रूपये रोख व भव्य चषक तसेच अ व ब गटात उत्कृष्ट फलदांज, उत्कृष्ट गोलदांज व व मालिकावीर यांना भव्य चषक मान्यवरांचे हस्ते वितरण करण्यात आले.

या स्पर्धेत पंचाचे काम राम हाले, पुरूषोत्तम भगत, गुणलेखक प्रशांत भोईटै, विघ्नेश मढवी, व अमित कडू यांनी काम पाहिले तर स्पर्धेतील सुत्रसंचलन व समालोचक म्हणून विजय म्हात्रे व नितेश भोईर यांनी पार पाडले.

Related

Tags: #navi mumbai #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #cricket
Previous Post

अलिबाग वडखळ रस्त्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभागाचीच

Next Post

कबड्डीपट्टू नारायण वाळंज यांचे निधन

Krushival

Krushival

Related Posts

हैदराबादचा मुंबईवर विजय
क्रीडा

हैदराबादचा मुंबईवर विजय

April 30, 2026
विधान परिषद निवडणूक बिनविरोध
sliderhome

विधान परिषद निवडणूक बिनविरोध

April 30, 2026
तीनशे कोटी वृक्षांची होणार लागवड
मुंबई

तीनशे कोटी वृक्षांची होणार लागवड

April 30, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
आरोग्य

राज्यात बारा डायलिसीस केंद्रांचे होणार लोकार्पण

April 30, 2026
खोदकामाचे यंत्र अंगावर पडून पोलिसाचा मृत्यू
sliderhome

खोदकामाचे यंत्र अंगावर पडून पोलिसाचा मृत्यू

April 29, 2026
सुयश, शुभंकरची शतकी खेळी
क्रीडा

सुयश, शुभंकरची शतकी खेळी

April 29, 2026
Next Post

कबड्डीपट्टू नारायण वाळंज यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?