• Login
Monday, August 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

खासगी कंपनीसाठी सरकारच्या पायघड्या

Antara Parange by Antara Parange
May 9, 2026
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
खासगी कंपनीसाठी सरकारच्या पायघड्या
0
SHARES
78
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

टोरंट जलविद्युत प्रकल्पासाठी शासकीय यंत्रणा

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात टोरंट एनर्जी पॉवर सोल्युशन कंपनीकडून जलविद्युत प्रकल्प साकारला जाणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र सरकारचा प्रकल्प असल्याचे भासविले जात असून प्रकल्प साकारणारी कंपनी खासगी कंपनी असून गुजरात राज्यातील आहे. दरम्यान, टोरंट कंपनीकडून सर्व शासकीय यंत्रणा राबविल्या जात असून या कंपनीचा मालक नक्की कोण आहे? याविषयी कर्जत तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी या भागातील साई डोंगर आणि ढाक येथे जलविद्युत प्रकल्प उभारण्याचा निर्णय टोरंट पॉवर एनर्जी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून घेतला आहे. या प्रकल्पाच्या पर्यावरण विषयक जनसुनावणीला 99 टक्के स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला. येथील 900 हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प साकारला जाणार असून या प्रकल्पासाठी 640 हेक्टर वन जमीन लागणार असून ती जमीन वन विभागाने टोरंट कंपनीला दिली आहे. याबाबत कर्जत येथील वन विभागाच्या कार्यालयाला कोणतीही माहिती नाही. या भागातील जंगलात लाखो झाडांनी सजलेल्या या भागातील झाडांची कत्तल केली जाणार आहे. तर, त्या 640 हेक्टर जमिनीच्या बदल्यात वन विभागाला रत्नागिरी जिल्ह्यात जमीन टोरंट कडून घेऊन देण्याचा घाट वन विभागाने घातला आहे.200 वर्षापूर्वीची झाडे असलेल्या जंगलातील वन संपदा उद्ध्वस्त करुन रत्नागिरीमध्ये ओसाड भागात वन विभाग झाडे लावणार आहे.

टोरंट पॉवर एनर्जी स्टोरेज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी गुजरात राज्यात नोंदणीकृत असलेली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीचा पत्ता अहमदाबाद येथील आंबावाडी तपोवन येथील असून कंपनीचे कार्यालय टोरंट कंपनीच्या मालकीचे आहे. तेथील बहुमजली समन्वय या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीची मालकी मेहता कुटुंबाची असून उत्तमभाई मेहता यांनी 1959 मध्ये ही कंपनी स्थापन केली आहे. सध्या या कंपनीचे प्रमुख समीर मेहता हे असून सुधीर मेहता हे मानद अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. या इमारतीमधील टोरंट पॉवर आणि टोरंट फार्मा यांचा कारभार चालतो.

प्रकल्प मंजूर नसताना खोदकाम, माती परीक्षण सुरू
गुजरात राज्यातील मेहता यांच्या टोरंट कंपनीसाठी महाराष्ट्र राज्य सरकार पायघड्या घालताना दिसत आहे. वन जमिनीमध्ये लहानशी झोपडी बांधली किंवा आदिवासी लोकांनी झाडाच्या सुकलेली फांद्या तोडून आणल्या तर हेच वन विभागतर वन विभाग गुन्हे दाखल करतात. तर, शंभर दोनशे वर्षांपूर्वीची झाडे असताना त्यांना झाडे झुडपे अशी नियमावली लावण्याचे काम महाराष्ट्र सरकार करीत आहे. प्रकल्प मंजूर नसताना वन जमिनीमध्ये खोदकाम व माती परीक्षण सुरू आहे. अशा मेहता यांच्या कंपनीसाठी महाराष्ट्र शासन आपल्या जीवाचा आटापिटा कशासाठी करीत आहे? हे कर्जत तालुक्यातील जनतेला कळेनासे झाले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsTorrent Hydroelectric Project
Previous Post

अलिबागमध्ये रंगणार काव्य संमेलन

Next Post

खरीप लागवडीसाठी 73 हजार हेक्टरचे उद्दिष्ट

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

अलिबागकरांची ‌‘लाईफ सायकल’ला काळजी

August 9, 2026
sliderhome

कार्लेखिंड ते सारळपूलाचे काम निकृष्ट

August 9, 2026
sliderhome

आरबीआयकडून आरडीसीसीचे विशेष कौतुक

August 9, 2026
sliderhome

मुंबई-गोवा महामार्ग राजकीय हस्तक्षेपामुळे रखडला:  मनसे अध्यक्ष राज ठाकरे

August 9, 2026
sliderhome

अलिबागचा सुपुत्र झाला पायलट

August 9, 2026
पनवेल

करंजाडेत पोस्ट ऑफिससाठी जागेचा मार्ग मोकळा होणार?

August 9, 2026
Next Post
खरीप लागवडीसाठी 73 हजार हेक्टरचे उद्दिष्ट

खरीप लागवडीसाठी 73 हजार हेक्टरचे उद्दिष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?