• Login
Saturday, June 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगडात पावसाचे धूमशान! अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 15, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
रायगडात पावसाचे धूमशान! अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत
0
SHARES
197
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून पावसाने धूमशान घातले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील पंधरा दिवसांपासून गायब झालेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय होत जोरदार कोसळत आहे. दरम्यान, हवामान विभागाने जिल्ह्याला रेड अर्लट दिला आहे. पाऊस सुरू झाल्याने शेतकरी सुखावले. मात्र, या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. रस्ते, पूल, पाण्याखाली गेले. काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. नदी, नाले पाण्याने ओसंडत वाहत होते. पूरजन्यपरिस्थिती निर्माण झाली होती. दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे वाहतूक तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली. अलिबाग, तळा, महाड, रोहा, पोलादपूर, म्हसळा या तालुक्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.


जिल्ह्यात काही प्रमाणात पावसाने विश्रांती घेतली होती. लावणीचा हंगाम सुरू झाला होता. परंतु, शेतामध्ये पाणी नसल्याने लावणीची कामे खोळंबली होती. पावसाची प्रतीक्षा लागून राहिली होती. अखेर पाऊस सोमवारपासून सुरू झाला. घाटमाथ्यावर मध्यम व व तुरळक स्वरुपाचा पाऊस पडला. सावित्री अंबा, कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे सर्व शासकिय यंत्रणांना व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला.
पावसात मंगळवारी सकाळी अलिबाग-तळा मार्गावरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद करण्यात आली. अतिवृष्टीमुळे सावित्री नदीचे पाणी महाड शहरामध्ये शिरले. रावढळ पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. विन्हेरी येथील नागेश्वरी नदीमध्ये तुडूंब पाणी भरले. गावातील मल्लिकार्जून मंदिराजवळील पुलावरून वाहू लागले. महाडमधील रायगडकडे जाणाऱ्या दस्तुरी मार्गावर पाणी आल्याने हा मार्ग बंद करण्यात आला. अलिबाग शहरातील पीएनपी नगर, अलिबाग एसटी स्थानक परिसर पाण्याने भरला. त्यामुळे प्रवाशांसह चालकांचेदेखील प्रचंड हाल झाले.


भिसेखिंडीमध्ये दरड कोसळून डोंगरावरचे झाड रस्त्यावर उन्मळून पडले. जेसीबीच्या सहाय्याने झाड बाजूला काढण्यात आले. रोहा-भालगाव या रस्त्यावर तांबडी, भिसेखिंड, मेढा, महाळुंगे, कुंभोशी या ठिकाणी माती रस्त्यावर आली आहे. रोहा तालुक्यातील वरसे, भुवनेश्वर या परिसरातील काही घरांमध्ये पाणी शिरले आहे. महादेवखारमध्ये दरड कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. आंबेवाडी नाका कोलाड नाक्यावर दुकानांमध्ये, शिरवली गावांमध्येपाणी शिरले असून, नागोठणे येथील चिकणी ते रेल्वे पुलापर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.


पोलादपूरमधील आंबेनळी घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे मार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाला आहे. वाहनांचे नुकसान होऊ नये, म्हणून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. भोराव, सवाद, धारवली, मुख्य रस्त्यावर, माटवन येथे पाणी भरल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे. ओंबळी येथे घरांजवळ माती घसरली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. म्हसळा येथील ढोरजे येथील नदीच्या पुलावरून पाणी वाहात असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या पावसात अनेक भागातींल पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक सेवा बंद केली. त्याचा फटका विद्यार्थी, व अन्य प्रवाशांना बसला आहे.

सावित्री, कुंडलिका धोका पातळीवर
सावित्री आणि कुंडलिका नदीने धोका पातळी ओलांडली आहे. त्या भागात अलर्टचा इशारा दिला आहे. रोहामध्येदेखील जोरदार पाऊस आहे. जिल्ह्यातील महाडमधील सावित्री नदीमध्ये 6.60 मी. रोहामधील कुंडलिका 24.25 मीटर इतकी पाण्याची पातळी वाढली आहे. या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. रोहामधील आंबा नदीमध्ये 8.70 मी., खालापूरमधील पाताळगंगा नदीमध्ये 19.55 मी., कर्जतमधील उल्हास नदीमध्ये 44.35 मी. पनवेलमधील गाढी नदीमध्ये 3.05 मी. इतका पाण्याचा साठा आहे. अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली असून, उल्हास, गाढी, पाताळगंगा नदयांमध्ये इशारा पातळीपेक्षा कमी पाणी असल्याची माहिती लघुपाटबंधारे विभागाने दिली आहे.
रामराज पाण्याखाली
जिल्हयात रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक नद्या, नाले, पाण्यांनी भरून गेले. तालुक्यातील रामराज नदीतील पाणी रामराज बाजारपेठांसह गावात शिरले. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड झाले. रामराज-बोरघर या गावाला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत होते. रोहावरून अलिबागकडे येणाऱ्या जाणाऱ्या बस सेवा फक्त बोरघर फाट्यापर्यंत सोडण्यात आल्या. अनेक गावांचा संपर्क तुटला होता. शाळा, महाविद्यालयात गेलेल्या विद्यार्थी, नागरिक, महिला पुलाच्या अलिकडे अडकली होती. रामराज येथील सोहम वागळे यांच्यासह काही तरुणांनी पुढाकार घेत अडकलेल्या विद्यार्थ्यांसह नागरिक, महिलांना सुखरूप त्यांच्या निश्चित स्थळी सोडले.
धरणांमध्ये 91 टक्के जलसाठा
कोलाड येथील लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या रायगड जिल्ह्यातील 28 धरणांमध्ये 91टक्के जलसाठा आहे. 28 धरणांपैकी 22 धरणांमध्ये शंभर टक्के जलसाठा आहे. उर्वरित अलिबाग तालुक्यातील श्रीगाव, श्रीवर्धन तालुक्यातील रानीवली या दोन धरणांमध्ये 50 टक्के, श्रीवर्धनमधील कार्ले, उरणधील पुनाडे या दोन धरणांमध्ये 75 टक्के, श्रीवर्धन तालुक्यातील कुडकी, कर्जत येथील साळोख धरणांमध्ये 99 टक्के जलसाठा असल्याची माहिती लघू पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.

Related

Tags: havy rain fallindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaNormal life disrupted due to heavy rainsonline marathi newsraigadrain news
Previous Post

कोकणवासियांना दिलासा! गणेशोत्सवासाठी पाच हजार जादा एसटी बस

Next Post

खालापुरात भातशेती लागवडीस प्रारंभ

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात
sliderhome

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात

June 5, 2026
मुंबईत अवघा 35 टक्के पाऊस
sliderhome

48 तासांत मान्सून महाराष्ट्रात

June 5, 2026
Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!
sliderhome

Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!

June 5, 2026
Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या
sliderhome

Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या

June 5, 2026
sliderhome

उद्या रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

June 5, 2026
‘भाताची कोठार’ होऊ लागली ‘पर्यटन निवास’
रायगड

‘भाताची कोठार’ होऊ लागली ‘पर्यटन निवास’

June 5, 2026
Next Post
खालापुरात भातशेती लागवडीस प्रारंभ

खालापुरात भातशेती लागवडीस प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?