| अलिबाग | प्रतिनिधी |
कर्नाळ अभयारण्यात शुक्रवारी (दि.१३) सकाळी एसटी महामंडळाच्या बसला आग लागल्याची घटना घडली आहे.
एमएच १४ बीटी २०५६ ही बस अलिबाग-पनवेल प्रवास करीत असताना या बसला आग लागली अाहे. तर, रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतूक कोंडी झाली आहे.