। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
श्री शिवाई दुर्गा माता क्रीडा मंडळ बांधण आयोजित कबड्डी सामन्यांचे उद्घाटन माजी आमदार पंडित पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक कबड्डी संघ सहभागी झाले आहेत.
श्री शिवाई दुर्गा माता क्रीडा मंडळ बांधण आयोजित कबड्डी सामन्यांचे उद्घाटन
-
by Krushival

- Categories: अलिबाग, क्रीडा
- Tags: alibagkabaddikrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspandit patil
Related Content
Alibag District Civil Hospital: पाकगृह की भंगारखाना?
by
Sanika Mhatre
August 13, 2026
उद्या अलिबागमध्ये तिरंगा बाईक रॅली
by
Sanika Mhatre
August 13, 2026
Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई
by
Sanika Mhatre
August 13, 2026
गणेश मूर्तींच्या रंग कामाची लगबग
by
Sanika Mhatre
August 13, 2026
जिल्ह्यात तिरंगा रॅली उत्साहात
by
Sanika Mhatre
August 13, 2026
चिमुकल्यांची रंगली अनोखी पाककला स्पर्धा
by
Sanika Mhatre
August 13, 2026