• Login
Tuesday, May 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

अलिबागमध्ये आज ‘श्रावण सृजन’ चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Krushival by Krushival
August 4, 2022
in अलिबाग, कलासक्त, कार्यक्रम, रायगड
0 0
0
0
SHARES
84
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । प्रतिनिधी ।

श्रावण सृजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी बनविलेल्या विविध हस्तकला व कलाकुसारीच्या वस्तूंचे दोन दिवसांचे प्रदर्शन दि. 5 व 6 ऑगस्ट रोजी अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन रायगड जिल्हा शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजन कृषीवल आहे.

या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे, माजी जि.प. सदस्या प्रयदर्शनी पाटील, माजी राजिप सदस्या, चेंढरे सरपंच स्वाती पाटील, अलिबाग कापड व्यापारी असो.चे अध्यक्ष जयंती, शहा, उद्योजिक वीणा म्हामुणकर उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने श्रावण, पाऊस या विषयावर काव्य लेखन स्पर्धा, तर सणांचे पारंपरिक नैवेद्याचे पदार्थ या विषयावर पाक कला स्पर्धा होणार आहे.

महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना तसेच व्यावसायिक म्हणून विकसित होऊ पाहात असलेल्या महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजक आम्ही अलिबागच्या उद्योगिनी हा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप हा आहे.

गृहसजावटीच्या वस्तू, खाद्यपदार्थ, पर्सेस, दागदागिने, फोटोफ्रेम, मेणबत्त्या, हस्तकलेच्या वस्तू तसेच आगामी काळात येणार्‍या रक्षाबंधन, गणेशोत्सव आदी सणांच्या पार्श्‍वभूमीवर विविध उपयुक्त वस्तूंचा समावेश या प्रदर्शनात करण्यात येणार आहे. प्रत्येक उद्योजक महिलेला आपला माल याठिकाणी विकता येणार असून, त्यामाध्यमातून व्यवसाय विस्तारण्यास नक्कीच वाव मिळेल, अशी खात्री आम्ही अलिबाग उद्योगिनी या गृपला आहे.

आम्ही अलिबागच्या उद्योगिनी हे महिला उद्योजकांना एकत्र आणणारं एक हक्काचं व्यासपीठ आहे. या ग्रुपच्या माध्यमातून आतापर्यंत अलिबाग तालुक्यातील जवळपास 350 हून अधिक महिला उद्योजिकांना एकत्र आणण्यात यश आले असून, त्याचा त्यांना आपल्या व्यवसायासाठी फायदा झाला आहे. या ग्रुपचे हे पहिलेच वर्ष असून, सुरुवात होऊन तीनच महिने झाले आहेत.

Related

Tags: alibagalibag newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

स्व. अशोक पाटील यांच्या कुटूंबियांचे मीनाक्षी पाटील, पंडित पाटील यांच्याकडून सांत्वन

Next Post

मुरुडचा समुद्रकिनारा चकाचक नगरपरिषदेतर्फे राबविण्यात आली मोहीम

Krushival

Krushival

Related Posts

वयाच्या साठीतही शिक्षणाची जिद्द कायम
माणगाव

वयाच्या साठीतही शिक्षणाची जिद्द कायम

May 5, 2026
सव्वा लाखांचा गुटखा साठा जप्त
क्रीडा

सव्वा लाखांचा गुटखा साठा जप्त

May 5, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

दीड कोटी रुपयाचा चोरीचा माल हस्तगत

May 5, 2026
योगेश टेमकरांना पोलीस महासंचालक पदक
पेण

योगेश टेमकरांना पोलीस महासंचालक पदक

May 5, 2026
कर्जत उपजिल्हा रुग्णालयाला आरोग्य उपकरणे भेट
कर्जत

कर्जत उपजिल्हा रुग्णालयाला आरोग्य उपकरणे भेट

May 5, 2026
अंगारकी चतुर्थीला बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भक्तांचा महासागर
रायगड

अंगारकी चतुर्थीला बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भक्तांचा महासागर

May 5, 2026
Next Post
मुरुडचा समुद्रकिनारा चकाचक नगरपरिषदेतर्फे राबविण्यात आली मोहीम

मुरुडचा समुद्रकिनारा चकाचक नगरपरिषदेतर्फे राबविण्यात आली मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?