• Login
Wednesday, February 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांची वाढती गर्दी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 27, 2025
in पनवेल, पर्यटन, रायगड
0 0
0
कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांची वाढती गर्दी
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल तालुक्यातील मिनी माथेरान म्हणून प्रसिद्ध असेलेले पर्यटकांचे आवडीचे ठिकाण म्हणून पनवेल हाकेच्या अंतरावर असलेले घनदाट अरण्याने घेरलेले आणि ऐतिहासिक पार्श्‍वभूमी लाभलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणून पाहिले जात असलेले कर्नाळा अभयारण्य सुट्टीच्या दिवसात पर्यटकांचे आवडीचे ठिकाण ठरत आहे. मुंबई ते पुण्यापासून उन्हाळी सुट्टीत पाच हजारांच्यावर पर्यटकांनी अभ्यारण्यात हजेरी लावल्याचे सांगण्यात आले. हे ठिकाण निसर्गप्रेमींचे आवडीचे ठिकाण ठरत असून, पर्यटकांकडून आकारण्यात येणार्‍या शुल्कातून वनविभागाच्या महसुलातसुद्धा भर पडत आहे.

पनवेल शहरापासून 12 किमी अंतरावर अतिशय सुंदर रमणीय व विविध प्रकारच्या वृक्षवेलींनी व पक्ष्यांनी समृध्द असे कर्नाळा अभयारण्य आहे. मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी वर्षभर मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. लोणावळ्याप्रमाणे कर्नाळा उंचावर असल्याने येथील हवाही नेहमी थंड असते. निसर्ग, हवेतील गारवा आणि शांतता यांचा संगम असलेल्या या अभयारण्यात दोन प्रकारची वने आहेत. याशिवाय रानखाटीक, ठिपकेवाला सातभाई, कस्तुर, शिंपी, गिधाड, मुनिया, नाचन, सुगरण, बया, सुरेल, खाचू कवटा, राखी धोबी, भारव्दाज, शामा, मोर, फुलटोचा, पावशा, बहिरा, कापशी घार, नीळकंठ, पोपट, सूर्यपक्षी, हरियल यासारखे सुमारे 134 प्रजातींचे स्थानिक, तर 38 प्रजातींचे स्थलांतरीय पक्षी कर्नाळा अभयारण्यात आढळतात.

पाण्यासाठी केवळ एकच बोअरवेल
दरम्यान, कडक उन्हामुळे हे पक्षी उन्हाळ्यात अडचणीत सापडतात. त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. अभयारण्य परिसरात पक्ष्यांसाठी तीन तलाव खोदण्यात आले असले तरी ते दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या आले असले तरी ते दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या गेल्यावर्षी लवकरच तलावातील पाणी बदलत्या हवामानामुळे आटले. त्यामुळे अभयारण्यात गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. वास्तविक पाहता तलावात गाळ साठल्याने जलाशय उथळ झाले होते. दरम्यान, संपूर्ण अभयारण्यात पाण्यासाठी एकच बोअरवेल असून पाईपलाईनच्या माध्यमातून विश्रामगृहापर्यंत पाणी नेले जात होते, परंतु कडक उन्हाळ्यात हे पाणी पुरेसे पडत नव्हते.
उन्हाळ्यातसुद्धा जाणवतोय गारवा
विशेष म्हणजे 12 किमी क्षेत्र असलेल्या या अभयारण्यात कुंडया ठेवाव्या लागत होत्या, मात्र गेल्या वर्षी पाणीटंचाई निवारण्याकरिता अभयारण्य प्रशासनाने विश्रामगृहालगत असलेल्या सिमेंटच्या बंधार्‍यातील माती आणि गाळ उपसला असल्याने उन्हाळ्यातसुद्धा गारवा जाणवत आहे.

Related

Tags: indiaKarnala Abhay Aranyakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newsraigadsocial media newssocial newstourists
Previous Post

मानसिक रुग्ण महिला बेपत्ता

Next Post

पोलिसांच्या पाठपुराव्यामुळे 27 वर्षांपूर्वीचा जप्त मुद्देमाल परत

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

आरसीएफ रेल्वे मार्गावर भांडवलदारांचे अतिक्रमण?

February 24, 2026
पेण धोक्यात! भोगावती नदीपात्रात बेकायदेशीर भराव
sliderhome

पेण धोक्यात! भोगावती नदीपात्रात बेकायदेशीर भराव

February 24, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

कार- रिक्षा अपघातात पाच जखमी

February 24, 2026
अखेर न्यायाधीश निलंबित
sliderhome

कुरूळ येथील गोळीबार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला आजन्म कारावास

February 24, 2026
sliderhome

मुंबई-कोकण दुवा मजबूत होणार

February 24, 2026
अखेर महापालिका निवडणुका जाहीर
sliderhome

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार

February 24, 2026
Next Post
पोलिसांच्या पाठपुराव्यामुळे 27 वर्षांपूर्वीचा जप्त मुद्देमाल परत

पोलिसांच्या पाठपुराव्यामुळे 27 वर्षांपूर्वीचा जप्त मुद्देमाल परत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?