• Login
Saturday, February 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

भारताची उपांत्य फेरीच्या दिशेने कूच

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 27, 2026
in क्रीडा, मुंबई, राज्यातून
0 0
0
भारताची उपांत्य फेरीच्या दिशेने कूच
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधी |

आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यांमध्ये अजिंक्य राहिल्यानंतर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सुपर 8 फेरीतील पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघाचा सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग खडतर झाला होता. पण दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला पराभूत केल्यानंतर भारतीय संघाचा सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग सोपा झाला. आता झिम्बाब्वेला पराभूत करून भारतीय संघाने सेमीफायनलच्या दिशेने मजबूत पाऊल टाकलं आहे. चेन्नईत झालेल्या सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 257 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला 184 धावांपर्यंत मजल मारता आली. यासह भारतीय संघाने हा सामना 72 धावांनी आपल्या नावावर केला.
झिम्बाब्वेला हा सामना जिंकण्यासाठी 257 धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ब्रायन बेनेटने 97 धावांची दमदार खेळी केली. मरूमानीने 20 धावांचे योगदान दिले. डियॉन मेयर्स अवघ्या 6 धावा करून माघारी परतला. कर्णधार सिकंदर रझाने जोर लावला. पण तो अवघ्या 31 धावा करून माघारी परतला. रायन बर्ल शून्यावर माघारी परतला.

या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये मोठा बदल करण्यात आला होता. अभिषेकसोबत संजूने डावाची सुरूवात केली. तर इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या जोडीने मिळून पहिल्या विकेटसाठी 48 धावा जोडल्या. संजू सॅमसनने 24 धावा केल्या. तर अभिषेक शर्माने 55 धावांची खेळी केली. इशान किशनने 38 धावांचे योगदान दिले. कर्णधार सूर्यकुमार यादवने 33 धावा केल्या. तर शेवटी हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून संघाची धावसंख्या 250 पार पोहोचवली. हार्दिक पांड्या 50 धावांवर नाबाद राहिला. तर तिलक वर्माने नाबाद 44 धावांची खेळी केली.

वेस्ट इंडिजविरूद्ध निर्णायक लढत
दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने झिम्बाब्वेविरूद्ध मोठ्या विजयाची नोंद केली आहे. त्यामुळे भारतीय संघाकडे सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी कायम आहे. भारतीय संघाचा साखळी फेरीतील पुढील सामना वेस्ट इंडिजविरूद्ध होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी नॉकआऊट सामना असणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल, तो सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे. हा सामना रविवारी 1 मार्चला खेळवला जाणार आहे. या सामन्यात नेट रनरेट महत्वाचा नसेल, केवळ सामना जिंकून भारतीय संघ सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित करू शकतो.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprt cricket newssoprt india
Previous Post

नेरळ रेल्वे फाटक सहा दिवस बंद

Next Post

मजगाव शाळेत खाद्यमहोत्सव साजरा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

बदलापूर पुन्हा हादरलं! शाळेच्या बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग
क्राईम

बदलापूर पुन्हा हादरलं! शाळेच्या बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग

February 27, 2026
तुर्भे डंपिंग ग्राउंडला भीषण आग
sliderhome

तुर्भे डंपिंग ग्राउंडला भीषण आग

February 27, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
मुंबई

‘माऊली मराठी, सावली मराठी’ कार्यक्रमाचे आयोजन

February 26, 2026
शौचालय घोटाळा आरोप प्रकरणी संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता
मुंबई

शौचालय घोटाळा आरोप प्रकरणी संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता

February 26, 2026
मनोज जरांगे यांची मुंडेंवर टीका
गडचिरोली

जरांगेंनी पुन्हा दंड थोपटले

February 25, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
आरोग्य

नागरिकांनी कर्करोग तपासणीसाठी पुढे यावे

February 25, 2026
Next Post
मजगाव शाळेत खाद्यमहोत्सव साजरा

मजगाव शाळेत खाद्यमहोत्सव साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?