• Login
Thursday, June 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

भारताचा टी-20 संघ जाहिर

Krushival by Krushival
September 29, 2024
in क्रीडा, नवी दिल्ली
0 0
0
भारताचा टी-20 संघ जाहिर
0
SHARES
46
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

बांगालदेश संघ सध्या भारत दौर्‍यावर आहे. या दौर्‍यात बांगलादेश संघ भारताविरुद्ध कसोट मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर आता भारत आणि बांगलादेश संघात 6 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची शनिवारी (दि.28) घोषणा करण्यात आली आहे. भारतीय टी-20 संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. तसेच, या संघात हार्दिक पांड्याचाही समावेश आहे. याशिवाय काही नव्या चेहर्‍यांनाही संधी देण्यात आली आहे. यात मयंक यादवला संधी देण्यात आली आहे.

याबरोबरच अभिषेक शर्मा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, जितेश शर्मा, रियान पराग या युवा खेळाडूंनाही भारताच्या संघात संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर रिंकू सिंग, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसन, शिवम दुबे असे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असणार्‍या खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे.अ यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसनबरोबर जितेश शर्मा हा विदर्भाकडून खेळणार्‍या खेळाडूचाही पर्याय असणार आहे. दरम्यान, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह अशा खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. याचबरोबर इराणी कप खेळत असल्याने ऋतुराज गायकवाड आणि इशान किशनचा विचार करण्यात आला नसण्याची शक्यता दाट आहे. ऋतुराज इराणी कप स्पर्धेसाठी शेष भारतीय संघाचा कर्णधार आहे. भारत विरुद्ध बांगलादेश टी-20 मालिकेतील पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेर, दुसरा सामना 9 ऑक्टोबर रोजी दिल्ली तर, तिसरा सामना 12 ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथे होणार असून सर्व सामने संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew delhi newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprt indiasoprt newssoprts cricket newsT-20 cricket
Previous Post

अल्ट्रा सायकलिंग शर्यतीचा थरार

Next Post

कर्जतमध्ये नागरी समस्यांबाबत बैठक

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

थेट कफ सिरप विक्रीवर बंदी

June 16, 2026
बॉक्सिंगमध्ये पनवेलकर चमकले
क्रीडा

बॉक्सिंगमध्ये पनवेलकर चमकले

June 16, 2026
भारत-श्रीलंका सामन्यात राडा!
क्रीडा

भारत-श्रीलंका सामन्यात राडा!

June 16, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्रीडा

वैभव सूर्यवंशी पुन्हा अपयशी

June 15, 2026
Women’s T20 World Cup: भारतीय महिलांची विजयी सलामी
क्रीडा

Women’s T20 World Cup: भारतीय महिलांची विजयी सलामी

June 15, 2026
कूपरने वाचवली ऑस्ट्रेलियाची प्रतिष्ठा
क्रीडा

कूपरने वाचवली ऑस्ट्रेलियाची प्रतिष्ठा

June 15, 2026
Next Post
कर्जतमध्ये नागरी समस्यांबाबत बैठक

कर्जतमध्ये नागरी समस्यांबाबत बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?