अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शहापूर ग्रामपंचायत मधील धेरंड येथील शेतीचे नुकसान भरतीच्या पाण्याने व अवकाली पाऊस या पाण्याने धेरंड खाडीला खाड गेल्यामुळे सर्व पाणी शेतीमध्ये घुसला त्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले याची पाहणी जि. प. सदस्य भावना पाटी यांनी केली.यावेळी पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर शहापूर सरपंच व सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
भावना पाटील यांच्याकडून अवकाळीच्या नुकसानीची पाहणी

- Categories: sliderhome, अलिबाग, रायगड
- Tags: alibagbhavna patilraigad
Related Content
उर्दू शाळेच्या व्यासपीठावरून ‘समावेशक शिक्षण’चा संदेश
by
Sanika Mhatre
October 8, 2026
बंटी पाटील यांच्या पॅनलला विजयी करा!
by
Sanika Mhatre
October 8, 2026
तरतूद नोंदवहीवरून जिल्हा परिषदेत शीतयुद्ध!
by
Sanika Mhatre
October 8, 2026
असा नाना पुन्हा होणे नाही...
by
Sanika Mhatre
October 8, 2026
‘अहो-जाहो’ केलं की नानांना राग यायचा!
by
Sanika Mhatre
October 8, 2026
एमएसआयडीसीच्या निष्काळजीपणाचा कळस!
by
Sanika Mhatre
October 8, 2026