• Login
Monday, June 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शिंदे सरकारला काँग्रेसची अदृष्य मदत

Sayali Patil by Sayali Patil
July 4, 2022
in sliderhome, राजकीय, राज्यातून
0 0
0
0
SHARES
167
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विश्‍वासदर्शक ठरावाच्यावेळी 9 आमदार अनुपस्थित
। मुंबई । प्रतिनिधी ।

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने सोमवारी (4 जुलै) विश्‍वासदर्शक 164 मतांनी जिंकत आपले वर्चस्व सिद्ध करुन दाखविले आहे. ठरावाच्या विरोधात 99 मतं पडली. रविवारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकणारे शिंदे सरकार विश्‍वासदर्शक ठरावाला कसे सामोरे जाते याबाबत कमालीची उत्सुकता होती.पण ती फोल ठरली. उलट काँग्रेसचे 9 आमदार अनुपस्थित राहिले होते. बद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर आभार मानून काँग्रेसची अदृष्य मदत झाल्याचा गौप्यस्फोट केला. सोमवारी विधिमंडळाचे कामकाज सुरु झाल्यावर सरकारवरील विश्‍वासदर्शक ठराव सादर करण्यात आला. आवाजी मतदानाने तो संमत करण्यात आला.यावेळी विरोधाच्या बाजुने 9 मते कमी पडल्याचे दिसून आले.याचा फायदा शिंदे सरकारला झाला.

का आले नाहीत आमदार?
सभागृह 11 वाजता सुरु झालं. पण काँग्रेसचे चार सदस्य उशिरा आले. सभागृहामध्ये प्रवेश देण्याची वेळ संपल्याने अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, झिशान सिद्दीकी, धीरज देशमुख यांना विश्‍वासदर्शक ठरावासाठी सभागृहात प्रवेश देण्यात आला नाही. तर जितेश अंतापूरकर यांचे लग्न असल्याने ते अनुपस्थित होते. त्याचप्रमाणे प्रणिती शिंदे या परदेशी असल्याने त्या सभागृहात आल्या नाहीत. हे सहा महत्वाचे आमदार अनुपस्थित असल्याने विरोधकांची विश्‍वासदर्शक ठरावाची आकडेवारी 99 पर्यंतच पोहोचली.

तीन आमदार तटस्थ
समाजवादी आणि एमआयएमचे 3 आमदार तटस्थ राहिले आहेत. प्रस्तावाच्या विरोधात 99 जणांनी मतदान केलं आहे. विरोधी पक्षाला कालपेक्षा 9 मतं कमी मिळाली आहेत.

बंड का केलं? याच कारण शोधणे गरजेचे होते. विधान परिषद निवडणुकीत मिळालेल्या वागणुकीमुळे अस्वस्थ होतो. माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप शिंदे यांनी यावेळी केला. शिवसेना भाजप युतीचे सरकार स्थापन झाले. गेले पंधरा दिवस, शिवसेनेचे 40 आमदार आणि अपक्ष 10 असे 50 आमदार विश्‍वास ठेवून सोबत राहिले. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. मुख्यमंत्रीपद मिळाल्याबाबत आजही विश्‍वास बसत नाही. पन्नास लोकांना घेऊन मिशन सुरू केले तेव्हा कुठे निघालो, किती दिवस लागतील, कुणीही विचारले नाही. मतदानादिवशी तणावात होतो. मतदानादिवशी नीट वागणुक मिळाली नाही, असा आरोप करत जी वागणुक देण्यात आली, ती सर्वांनी पाहिली आहे. अन्यायाविरुद्ध बंड पुकारायचे ही बाळासाहेबांची शिकवण आहे. खच्चीकरण कसे करण्यात आले हे सुनिल प्रभुंना माहिती आहे. त्यावेळी ठरवलं लढून शहीद झालो तरी चालेल मात्र मागे हटणार नाही. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

सरकारला काँग्रेसची मदत
शिंदे यांच्या विजयानंतर सभागृहामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव केला. ज्या सदस्यांनी या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले त्यांचे आभार तर मानतोच पण ज्या सदस्यांनी अप्रत्यक्षपणे मदत केली, त्यांचेही आभार मानतो, असे फडणवीस यांनी म्हटले त्यानंतर सत्ताधारी आमदारांनी या वक्तव्यावर आनंद व्यक्त केला.

भास्कर जाधवांची कठोर टीका
भाजपामध्ये आयात सदस्यांनी यादीच भास्कर जाधवांनी यावेळी वाचून दाखवली. सदस्यांची नावे घेतल्याने अध्यक्षांनी त्यांना थांबवले. कोण कुणाशी लढत आहे, हे समजून घ्या. लढाईत कधी थांबायचे हे कळेल तोच खरा योद्धा. या लढाईत शिवसेना, शिवसैनिक संपेल. त्यामुळे नीट विचार करा, असे आवाहनही भास्कर जाधवांनी केले.

Related

Tags: congresskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsshivsena
Previous Post

आयुर्वेदाचा परिणाम उशिरा होतो हा गैरसमज

Next Post

ममदापुर नागरी वस्तीतील रस्ता खड्ड्यात

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

LPG Price Hike: महागाईचा पुन्हा झटका! घरगुती सिलिंडर महागला
sliderhome

LPG Price Hike: महागाईचा पुन्हा झटका! घरगुती सिलिंडर महागला

June 7, 2026
sliderhome

रिलायन्स कंपनीत चौघांचा गोंधळ

June 7, 2026
Rice Sowing: शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई टाळा!
sliderhome

Rice Sowing: शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई टाळा!

June 7, 2026
Krushival Anniversary: कृषीवलने जपली 90 वर्षांची गौरवशाली परंपरा
sliderhome

Krushival Anniversary: कृषीवलने जपली 90 वर्षांची गौरवशाली परंपरा

June 7, 2026
sliderhome

Sudakoli Crime: सुडकोली बस स्टॉपवर पती-पत्नीला मारहाण

June 7, 2026
राजिप सदस्य अविनाश नलावडे यांच्यावर जीवघेणा हल्ला
sliderhome

राजिप सदस्य अविनाश नलावडे यांच्यावर जीवघेणा हल्ला

June 7, 2026
Next Post
ममदापुर नागरी वस्तीतील रस्ता खड्ड्यात

ममदापुर नागरी वस्तीतील रस्ता खड्ड्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?