| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जेईई मुख्य परीक्षा पुढं ढकलण्यात आली असून नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं यासंदर्भात नोटीस जारी करून ही माहिती दिली आहे. त्यानुसार, जेईई मेनच्या पहिल्या सत्राची म्हणजेच, एप्रिल 2022 ची परीक्षा पुढं ढकलण्यात आली आहे. गएए मेन परीक्षा पुढं ढकलण्याच्या सूचनेसह छढ- ने परीक्षेच्या नवीन तारखा देखील जाहीर केल्या आहेत. दरम्यान, जेईई मेन परीक्षेच्या तारखा 5 दिवसांनी वाढवण्यात आल्या आहेत. पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार, गएए चरळप -िीळश्र 2022 ची परीक्षा 16, 17, 18, 19, 20 आणि 21 एप्रिल 2022 रोजी होणार होती. मात्र, आता ही परीक्षा 21 एप्रिलपासून सुरू होणार आहे. छढ- ने जारी केलेल्या नोटिसनुसार, गएए मुख्य परीक्षेच्या नवीन तारखा 21, 24, 25, 29 एप्रिल 2022 आणि 1 आणि 4 मे 2022 आहेत.